Get Mystery Box with random crypto!

मराठी बातम्या | Marathi News

टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
चैनल का पता: @emarathinews
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.95K
चैनल से विवरण

महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील नवीनतम मराठी बातम्या मिळवा.
आजच्या बातम्या, मनोरंजन, राजकारण आणि इतर गोष्टींवरील बातम्यांचे वृत्त प्रदान करते.
@eMarathiNews

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 230

2021-10-04 08:03:24
पँंडोरा पेपर्सने खळबळ; कर चुकवेगिरीसाठी श्रीमंतांची पळवाट, यादीमध्ये तेंडुलकरसह ३०० भारतीय

पनामा पेपर्स लीक झाल्यानंतर जगभरातील बड्या उद्योजकांनी आणि अतिश्रीमंतांनी कर चुकवेगिरीसाठी आणि काळा पैसे दडवण्यासाठी काय काय उपाय केले, कोणते मार्ग शोधले याची धक्कादायक माहिती पँडोरा पेपर्समधून समोर आली असून देशात खळबळ उडाली आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
275 views05:03
ओपन / कमेंट
2021-10-04 08:03:24
IPL Playoffs: प्ले ऑफसाठीची चुरस कायम; चौथा संघ कोणता? या दिवशी ठरणार

IPL Playoffs Stats: पंजाब किंग्जचा पराभव करून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले. आता प्ले ऑफमध्ये एकच जागा शिल्लक आहे. त्यासाठी ३ संघ स्पर्धेत आहेत.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
270 views05:03
ओपन / कमेंट
2021-10-04 07:51:43
​VIDEO: 'हात तर लावून दाखवा', प्रियांका गांधींनी पोलिसांना शिकवला कायदा

Lakhimpur Kheri violence : आपली झेड सिक्युरिटी मागे सोडून एका ड्रायव्हरसरहीत प्रियांका गांधी यांनी चार तास नवी दिल्लीकडून लखीमपूरकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियांका गांदी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
299 views04:51
ओपन / कमेंट
2021-10-04 07:37:24
मुंबईच्या काळबादेवी परीसरात ४ मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

जमीनीच्या तिसऱ्या मजल्यावर शौचालयाचं प्लास्टर आणि चौथ्या मजल्यावरच्या इमारतीचा भाग कोसळला आहे. इतकंच नाहीतर काही भाग लटकललेला दिसत आहे. त्यामुळे या इमारतीचं बांधकाम सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
338 views04:37
ओपन / कमेंट
2021-10-04 07:37:23
पनामा पेपर्सनंतर आर्थिक गैरव्यवहाराचा 'पँडोरा' गौप्यस्फोट; जगभरात खळबळ

जगभरातील विविध देशातील राजकीय नेते, उद्योजक, सेलिब्रेटी यांनी आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा दावा करणारे वृत्त समोर आले आहे. पाच वर्षांपूर्वी 'पनामा पेपर लीकने जगभरात खळबळ उडवली होती. त्यानंतर आता पँडोरा पेपर्स लीक प्रकरण समोर आले आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
322 views04:37
ओपन / कमेंट
2021-10-04 07:22:47
सोशल मीडियाचा 'असाही' वापर; मुंबईत धक्कादायक प्रकरण उजेडात

सोशल मीडियानं जग जवळ आणलं असलं तरी या माध्यमांचा गैरवापरही सुरू आहे. मुंबईत असंच एक धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
352 views04:22
ओपन / कमेंट
2021-10-04 06:57:23
शेतकऱ्यांना चिरडलं, मंत्रीपुत्र आशिष मिश्रा विरुद्ध गुन्हा दाखल

Lakhimpur Kheri violence : लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाविरोधात एफआयआर दाखल केली असली तरी या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
431 views03:57
ओपन / कमेंट
2021-10-04 06:43:43
इंधन महागाईचे चटके ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

जागतिक कमॉडिटी बाजारात मागील महिनाभरात कच्च्या तेलाचा भाव प्रचंड वाढला आहे. युरोपात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तेलाचे दर तेजीत राहण्याचे संकेत आहेत.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
439 views03:43
ओपन / कमेंट
2021-10-04 06:29:44
Schools Reopening Live Updates: शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

null

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
443 views03:29
ओपन / कमेंट
2021-10-04 06:29:44
देवेंद्र फडणवीसांविषयी आम्हाला तसं काहीच म्हणायचं नाही: शिवसेना

पूरग्रस्त मराठवाडा व विदर्भाच्या दौऱ्यानंतर राज्य सरकारकडं तातडीच्या मदतीची मागणी करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शिवसेनेनं टोला हाणला आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
425 views03:29
ओपन / कमेंट