Get Mystery Box with random crypto!

IIFA 2022 : रितेश देशमुखवर नाराज झाला सलमान खान, काय म्हणाला अ | मराठी बातम्या | Marathi News

IIFA 2022 : रितेश देशमुखवर नाराज झाला सलमान खान, काय म्हणाला अभिनेता?

आयफा अवाॅर्डचा सोहळा सध्या अबुधाबीमध्ये सुरू आहे. अख्खं बाॅलिवूड तिथे लोटलंय. ग्लॅमरस आयफा सोहळ्यात स्टेजवरच एक प्रसंग घडला. त्यामुळे सलमान खान रितेश देशमुखवर कमालीचा नाराज झाला. भाईजाननं आपला राग व्यक्तही केला.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा