Get Mystery Box with random crypto!

तब्बल १२ वर्षींनी भेटले या गाजलेल्या मराठी मालिकेचे कलाकार छो | मराठी बातम्या | Marathi News

तब्बल १२ वर्षींनी भेटले या गाजलेल्या मराठी मालिकेचे कलाकार

छोट्या पडद्यावर किती मालिका येतात आणि किती जातात. पण काहीच अशा असतात की त्या कायम प्रेक्षकांच्या मनात राहतात. मालिकेनं निरोप घेतला तरी प्रेक्षक त्या मालिकेला विसरत नाहीत.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा