Get Mystery Box with random crypto!

राज्यसभेत आरपारची लढाई अटळ; सहाव्या जागेसाठी १० जूनला निवडणूक | मराठी बातम्या | Marathi News

राज्यसभेत आरपारची लढाई अटळ; सहाव्या जागेसाठी १० जूनला निवडणूक होणारच

Rajya Sabha Election 2022 | ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी कालपासून प्रयत्नशील होती. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज सकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेटही घेतली होती. त्यावेळी महाविकास आघाडीने फडणवीस यांच्यासमोर राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भाजपच्या धनंजय महाडिक यांनी दुपारी मुदत संपेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा