Get Mystery Box with random crypto!

'अर्धवट माहितीवर उपमुख्यमंत्र्यांनी तरी बोलू नये' राज ठाकरेंवर | मराठी बातम्या | Marathi News

'अर्धवट माहितीवर उपमुख्यमंत्र्यांनी तरी बोलू नये' राज ठाकरेंवरील टीकेला मनसेचं उत्तर

राज ठाकरे यांना कोरोना झालेला नाही, त्यांच्यामध्ये कोरोनाचे डेड सेल्स आढळलेत, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे, असं संदीप देशपांडे अजित पवार यांना म्हणाले.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा