Get Mystery Box with random crypto!

पंकजाताई म्हणतात, माझे कार्यकर्ते 'सोबर'; धनंजय मुंडेचे कार्यक | मराठी बातम्या | Marathi News

पंकजाताई म्हणतात, माझे कार्यकर्ते 'सोबर'; धनंजय मुंडेचे कार्यकर्ते 'दबंग'

Pankaja Munde | गेल्या अडीच वर्षांमध्ये भाजपने तुम्हाला विधानपरिषदेत जाण्याची संधी का दिली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा यांनी म्हटले की, मी संधीची अपेक्षा करत नाही, तो माझा स्वभाव नाही. राजकारणात संधी मिळावी म्हणून वाट पाहणाऱ्यांपैकी मी नाही. मी जे मिळेल त्यामधूनच संधी निर्माण करते. मी कोणत्याही संधीची वाट पाहत नाही. ती माझी प्रवृत्तीच नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा