Get Mystery Box with random crypto!

टाटा समूहाची नवी झेप; एअर इंडिया विकत घेतली आता आंतरराष्ट्रीय | मराठी बातम्या | Marathi News

टाटा समूहाची नवी झेप; एअर इंडिया विकत घेतली आता आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे डिझाईन पर्यावरणाला अनुकूल व शाश्वत विकासावर आधारित आहे. हे भारतातील पहिले शुद्ध शून्य उत्सर्जन विमानतळ बनेल. आयजीबीसीने प्रमाणित केलेल्या इमारती, रेनवॉटर हार्वेस्टिंग, झिरो लिक्विड डिस्चार्ज सीवेज ट्रीटमेंट प्लांट, कचरा व्यवस्थापन सुविधा यासारख्या हरित पायाभूत संरचनेच्या आवश्यक बाबी ध्यानात ठेवून या विमानतळाची रचना आणि विकास केला जाईल.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा