Get Mystery Box with random crypto!

अमित शहांचा राजीनामा घ्या किंवा क्रीडा मंत्रालय द्या; भाजप खास | मराठी बातम्या | Marathi News

अमित शहांचा राजीनामा घ्या किंवा क्रीडा मंत्रालय द्या; भाजप खासदाराच्या ट्विटने खळबळ

Subramanian Swamy On Target Killing Of Hindus: काश्मीरमध्ये सुरू असलेल्या टार्गेट किलिंगवरून भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा