Get Mystery Box with random crypto!

मराठी बातम्या | Marathi News

टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
चैनल का पता: @emarathinews
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.95K
चैनल से विवरण

महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील नवीनतम मराठी बातम्या मिळवा.
आजच्या बातम्या, मनोरंजन, राजकारण आणि इतर गोष्टींवरील बातम्यांचे वृत्त प्रदान करते.
@eMarathiNews

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 7

2022-06-07 06:56:08
बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कायम; स्वपक्षीय विरोध असतानाही जिंकला अविश्वास ठराव

२११ विरुद्ध १४८ मतांनी बोरिस जॉन्सन यांनी हा ठराव जिंकत पंतप्रधानपद कायम ठेवलं

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - शिवराज यादव
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
139 views03:56
ओपन / कमेंट
2022-06-07 06:37:08
ऐनवेळी शिवसेना आमदारांचं हॉटेल बदललं; 'रिट्रीट'बाहेरही शिवसैनिकांचा पहारा

Rajyasabha Election 2022 | शिवसेनेच्या सर्व आमदारांना मार्वे बीच येथील रिट्रीट हॉटेलवर ठेवण्यात आले आहे. रिट्रीट हॉटेलमध्ये सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेची विविध पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या पक्षाचा एकही आमदार फुटू नये यासाठी त्यांच्यावर शिवसैनिकांची कडक नजर ठेवली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांची फौज हॅाटेलच्या चारही बाजूला तैनात असेल.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
184 views03:37
ओपन / कमेंट
2022-06-07 06:37:08
लग्नातील जेवण महागात: ९३ वऱ्हाड्यांना विषबाधा; सात लहानग्यांचाही समावेश

Hingoli News : विवाह सोहळ्यात भोजन केलेल्या नागरिकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी, चक्कर येण्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
181 views03:37
ओपन / कमेंट
2022-06-07 06:37:08
नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या मतदानाबाबत अनिश्चितता

राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक आमदाराचं मत आता महत्त्वाचं ठरलं आहे. यामुळे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना या निवडणुकीत मतदान करता येणार का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
175 views03:37
ओपन / कमेंट
2022-06-07 06:24:08
लखपती होण्याचे ड्रीम ठरले फसवे, क्रिकेट संघ तयार करण्यास सांगून घातला गंडा

ऑनलाइन गेमिंग अॅपचे अनेकांना वेड लागले आहे. त्यातच क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आहे. यामुळे अशा ऑनलाइन क्रिकेट संबंधित अॅपवरून लाखो रुपये जिंकण्याचे फॅड तरुणांमध्ये आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
172 views03:24
ओपन / कमेंट
2022-06-07 06:10:48
काश्मीरमध्ये भारतीय सेनेला मोठे यश; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

Kupwara Encounter:कुपवाडामध्ये सुरू असलेल्या चकमकीनंतर भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांसह एका पाकिस्तानीला ठार केले आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
195 views03:10
ओपन / कमेंट
2022-06-07 06:10:48
'बुलेट'साठी इच्छाशक्तीच नाही, रेल्वेमंत्र्यांच्या राज्य सरकारला कानपिचक्या

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरूच आहे. आता रेल्वेमंत्र्यांनी या प्रकल्पावरून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
189 views03:10
ओपन / कमेंट
2022-06-07 05:56:28
जुनाच 'फॉर्म्युला' महाविकास आघाडीला तारणार? आज मुंबईत हुकमी शस्त्र वापरणार

Mahavikas Aghadi : राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्याची पुनरावृत्ती होत असून महाविकास आघाडीने पुन्हा एकदा आपलं हुकमी शस्त्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
211 views02:56
ओपन / कमेंट
2022-06-07 05:56:28
हवामानतज्ज्ञांचे अंदाज चुकीचे ठरल्याने निराशा; कशी आहे हवामानाची सद्यस्थिती? पाहा...

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होईल, असे दावे करण्यात येत होते. पण पावसाची प्रतीक्षा लांबल्याने नागरिकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. मुंबईतील तापमान वाढलं आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
213 views02:56
ओपन / कमेंट
2022-06-07 05:43:08
गिरीश महाजन भाजपचे संकटमोचक ठरणार का, हितेंद्र ठाकुरांची भेट ठरणार गेमचेंजर?

Rajyasabha Election 2022 | देवेंद्र फडणवीस यांना करोना झाल्यामुळे ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी त्यांचे विश्वासू गिरीश महाजन यांच्यावर पडली आहे. धनंजय महाडिक यांना विजयी करण्यासाठी गिरीश महाजनही सध्या अनेक भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी सोमवारी रात्री बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांची विरार येथील घरी जाऊन भेट घेतली.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
224 views02:43
ओपन / कमेंट