Get Mystery Box with random crypto!

ऐनवेळी शिवसेना आमदारांचं हॉटेल बदललं; 'रिट्रीट'बाहेरही शिवसैनि | मराठी बातम्या | Marathi News

ऐनवेळी शिवसेना आमदारांचं हॉटेल बदललं; 'रिट्रीट'बाहेरही शिवसैनिकांचा पहारा

Rajyasabha Election 2022 | शिवसेनेच्या सर्व आमदारांना मार्वे बीच येथील रिट्रीट हॉटेलवर ठेवण्यात आले आहे. रिट्रीट हॉटेलमध्ये सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेची विविध पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या पक्षाचा एकही आमदार फुटू नये यासाठी त्यांच्यावर शिवसैनिकांची कडक नजर ठेवली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांची फौज हॅाटेलच्या चारही बाजूला तैनात असेल.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा