Get Mystery Box with random crypto!

केदारनाथमध्ये असाही निष्काळजीपणा?; पर्यटकांच्या गर्दीत हेलिकॉप | मराठी बातम्या | Marathi News

केदारनाथमध्ये असाही निष्काळजीपणा?; पर्यटकांच्या गर्दीत हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले; अंगावर काटा आणणारा VIDEO

kedarnath helicopter video: चारधाम यात्रेदरम्यान यात्रेकरुवर संकट असतानाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. केदारनाथमधील हा व्हिडिओ ३१ मेचा असल्याचं बोललं जात आहे. एका अनियंत्रित हेलिकॉप्टरची इमर्जन्सी भयंकर लँडिगमुळं पर्यटकांमुळं भितीचे वातावरण पसरलं होतं.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा