Get Mystery Box with random crypto!

Rajyasabha Election: अन् एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांच्या बसमधू | मराठी बातम्या | Marathi News

Rajyasabha Election: अन् एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांच्या बसमधून खाली उतरले

Rajyasabha Election 2022 | वर्षा बंगल्यावरून निघताना एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी म्हटले होते की, आम्हाला राज्यसभा निवडणुकीचे कोणतेही टेन्शन नाही. संजय पवार हे जिंकतील, याची आम्हाला खात्री आहे. आम्ही केवळ रणनीतीची भाग म्हणून आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवले आहे. जेणेकरून मतदानाच्या दिवशी नेमके काय करायचे, याची व्यवस्थित माहिती त्यांना मिळेल.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा