Get Mystery Box with random crypto!

पीएफचे व्याजदर घटले ; या पाच योजना मिळवून देतील मोठा फायदा, जा | मराठी बातम्या | Marathi News

पीएफचे व्याजदर घटले ; या पाच योजना मिळवून देतील मोठा फायदा, जाणून घ्या पर्याय

PF Interest Rates: मोदी सरकारने पीएफ व्याजदर कमी करण्यास मंजुरी दिली आहे. पूर्वी हे व्याजदर ८.५ टक्के होते, जे आता ८.१ टक्क्यांवर घसरले आहेत. जरी पीएफ व्याजदर अजूनही सर्वोत्तम आहेत, परंतु तुमच्यासाठी पीपीएफ देखील एक चांगला पर्याय आहे, कारण सध्या त्यावर ७.१ टक्के दराने व्याज मिळत आहे. अशा परिस्थितीत हे ५ गुंतवणूक पर्याय तुम्हाला प्रभावी परतावा मिळवून देतील.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा