Get Mystery Box with random crypto!

Hea​twave In India : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उष्णतेच्या लाटेच | मराठी बातम्या | Marathi News

Hea​twave In India : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उष्णतेच्या लाटेचा इशारा, महाराष्ट्रासह 'ही' राज्ये अलर्टवर

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर देशात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. यामुळे काही राज्यांमध्ये पाऊस तर काही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे राज्यात कसं असेल हवामान? वाचा सविस्तर....

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा