Get Mystery Box with random crypto!

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून: पोलिसांनी अख्खा जिल्हा पि | मराठी बातम्या | Marathi News

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून: पोलिसांनी अख्खा जिल्हा पिंजून काढला; आरोपीचा शोध सुरू

Auranagabad Police : पोलिसांनी शेवगाव, पैठण, नेवासा तसंच नगर शहरातील विविध परिसर दोन पथकांनी रविवार आणि सोमवारी पिंजून काढला. मात्र आरोपीचा शोध घेण्यात अपयश आलं आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा