Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 5

2022-03-01 07:46:08
अ)यवतमाळ या जिल्ह्यात वणी येथे दगडी कोळश्याच्या खाणी आहेत.
ब)महाराष्ट्रातून निर्यात होणारे अशुद्ध लोखंड मुख्यत्वे "रेडी" बंदरातून निर्यात होते.
क)महाराष्ट्रातील सांगली व सातारा या जिल्ह्यात मॅगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
Anonymous Quiz
25%
(A)अ व ब बरोबर
21%
(B)ब व क बरोबर
23%
(C)अ व क बरोबर
31%
(D)वरीलपैकी सर्व
140 voters433 views04:46
ओपन / कमेंट
2022-03-01 07:45:48
खालील विधाने पहा.
अ)वरोरा तालुक्यातील पिंपळगाव टेकडी येथेलोहखनिज सापडते.
ब)रेडी बंदरातून दगडी कोळसा निर्यात केला जातो. क)भारतात एकूण मॅगनीज साठयांपैकी 60% साठा महाराष्ट्रात आहे.
Anonymous Quiz
23%
(A)फक्त अ विधान बरोबर
26%
(B)फक्त ब विधान बरोबर
39%
(C)विधाने अ व ब बरोबर
12%
(D)विधाने ब व क बरोबर
341 voters239 views04:45
ओपन / कमेंट
2022-03-01 07:45:48
खालील विधांनातून बरोबर उत्तर निवडा.
Anonymous Quiz
7%
(A)महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, जालना व बुलडाणा जिल्ह्यात बॉक्साईड चे साठे आहेत.
57%
(B)महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात बॉक्साईड चे साठे आहेत.
33%
(C)महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात बॉक्साईड चे साठे आहेत.
4%
(D)महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात बॉक्साईड चे साठे आहेत.
383 voters240 views04:45
ओपन / कमेंट
2022-03-01 05:13:06
नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

जॉईन करा :-महाराष्ट्र व भारताचा भूगोल
582 views02:13
ओपन / कमेंट
2022-03-01 04:59:58 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स

IMPORTANT CHANNELS

t.me/Pune_Rooms_Rental
t.me/Pune_Rooms_Rental
t.me/Pune_Rooms_Rental

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
601 views01:59
ओपन / कमेंट
2022-03-01 04:58:57
अ)बॉक्साईड पासून क्रोमाईटचे उत्पादन केले जाते.
ब)सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात बॉक्साईड सापडते.
क)पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईड साठे आहेत.
Anonymous Quiz
11%
(A)अ व ब बरोबर
35%
(B)ब व क बरोबर
19%
(C)अ व क बरोबर
35%
(D)वरीलपैकी सर्व
362 voters1.3K views01:58
ओपन / कमेंट
2022-03-01 04:58:57
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ)डोलोमाईट हा खडक महाराष्ट्रातील धारवाड प्रणालीत सापडतो.
ब)महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत. क)खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही.
Anonymous Quiz
21%
(A)ना अ, ना ब, ना क
30%
(B)फक्त अ आणि क
29%
(C)फक्त ब आणि क
20%
(D)फक्त अ, ब आणि क
368 voters1.3K views01:58
ओपन / कमेंट
2022-02-28 18:30:32 विषयानुसार सर्वोत्तम Telegram टॉप चॅनेल

✿┅═══❁● ●❁═══┅✿

] इंग्रजी– महेश पाटील सर पुणे
@MPSCEnglishPATILSIR

] प्रेरणादायी विचारांसाठी
@ghebhararitu

] चालु घडामोडी साठी उपयुक्त
@MPSC_C_A_2022

] भारतीय अर्थव्यवस्था
@indian_economics

] कृषीकिंग
@KrushiKing

] स्पेशल पोलीस भरती साठी
@GarditunVardit

] महाराष्ट्र व भारताचा भूगोल
@Bhugolmpsc

] स्पेशल 𝐌𝐏𝐒𝐂 स्पर्धा परीक्षा साठी
@MPSCPdfNotes

] के सागर पब्लिकेशन
@KSagarfocus

] जी के पब्लिकेशन
@GKpublicationPune

] सराव पेपर साठी उपयुक्त
@questionpaper

] टार्गेट अकॅडमी
@TargetEAcademy

] स्पर्धा परीक्षा गणित मार्गदर्शन
@MPSC_maths_marathi

] ध्येय आमचे अधिकारी
@Dhay_amcheadhikari

] MPSC : PSI STI ASO साठी उपयुक्त
@GroupsB

] स्मार्ट स्टडी पब्लिकेशन्स
@smartstudypublication

✿┅═══❁● ●❁═══┅✿

तुमच्या अभ्यासाला वरिल चँनेल मदत करतील. वरील सर्व चॅनेल नक्कीच जॉईन करा.

9pm to 7am

घरी रहा, सुरक्षित रहा, अभ्यास करा
502 views15:30
ओपन / कमेंट
2022-02-28 17:14:35
मोसमी वाऱ्यांच्या नेहमीच्या तरखांबाबत पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
अ)दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाच्या भारतातील परतीचा प्रवास उत्तर-पाश्चिममध्ये जवळपास 1 सप्टेंबरला सुरू होतो व दक्षिण-पूर्वेच्या भागातून सुमारे 1 डिसेंबरला परततो.
Anonymous Quiz
10%
ब)मध्य महाराष्ट्रातून दक्षिण-पश्चिम मोसमी वारे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परततात.
12%
(A)फक्त अ
27%
(B)फक्त ब
44%
(C)दोन्ही
7%
(D)एकही नाही
339 voters1.4K views14:14
ओपन / कमेंट