Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 9

2022-02-27 18:24:28 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(25/02/2022) :- Geography'
महाराष्ट्रातील उद्योगधंदे
10 questions · 30 sec
975 views15:24
ओपन / कमेंट
2022-02-27 17:29:14
मुलांना आईचे आडनाव लावण्याचा हक्क आहे असा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिला?
222 views14:29
ओपन / कमेंट
2022-02-27 17:28:54 आज पासून 3 बदल करण्यात आलेले आहेत ,


1. परीक्षा देणाऱ्याचे वय 18 ते 35 असले पाहिजे ( वय ओळखी साठी कोणताही पुरावा दिला तरी चालेल) ( काही मुलं वेग वेगळं नाव यावं म्हणून आई, वडील, भाऊ, काका इतरांच्या नावाने परीक्षा देत आहेत, प्रत्येक वेळेस 1च नाव नको यायला म्हणून)

2.तुम्ही ज्या नावाने Quiz देत आहात त्याच नावाने बँक अकाउंट पाहिजे / Paytm / Google pay / Phone Pay असलं तरी चालेल ( काही मुलं वेग वेगळ्या नावाने Quiz देऊन 1च अकाउंट वर पैसे घेत आहेत हे त्यांच्या साठी)

3.एका विद्यार्थ्यांला फकत 1च वेळेस Prize Quiz ची रक्कम मिळेल, त्या नंतर जर तो टॉपर आला तर त्याला ते बक्षीस मिळणार नाही ( बरेच मुलं कॉपी करून पास होत आहेत, आणि जे खरच हुशार आहेत, त्यांना बक्षीस मिळत नाहीये, बक्षीस सर्वाना मिळावं म्हणून हा नवीन नियम लागू) {या पूर्वी ज्यांना Prize मिळालेली आहे, त्यांना परत बक्षीस मिळणार नाही}

जे हुशार मुलं आहेत, त्यांनाच बक्षीस मिळालं पाहिजे, आणि त्यांनाच मिळणार..

Download करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.targetacademy
280 views14:28
ओपन / कमेंट
2022-02-27 14:45:40
कोणत्या संस्थेने चुंबकीय क्षेत्राचे मोजमाप करण्यासाठी कमी किंमतीची डिजिटल मॅगनेटोमीटर प्रणाली तयार केली?
Anonymous Quiz
12%
(A) रमण रिसर्च इन्स्टिट्यूट, बेंगळुरू
37%
(B) भारतीय भूचुंबकत्व संस्था, मुंबई
23%
(C) बोस इन्स्टिट्यूट, कोलकाता
28%
(D) एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस, कोलकाता
533 voters825 views11:45
ओपन / कमेंट
2022-02-27 14:45:23
खालीलपैकी कशाच्या संदर्भात भारतीय संविधानातील ‘कलम 164(3)’ आहे?
Anonymous Quiz
52%
(A) राज्यपालाकडून राज्याच्या मंत्र्यांना शपथ देणे
20%
(B) कायद्यापुढे समानता
23%
(C) सर्वोच्च न्यायालयाचे आसन
5%
(D) सदस्यत्वाची अपात्रता
590 voters1.9K views11:45
ओपन / कमेंट
2022-02-27 14:44:52 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(24/02/2022) :- Geography'
महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय
10 questions · 30 sec
637 views11:44
ओपन / कमेंट
2022-02-27 14:44:52 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(23/02/2022) :- Geography'
महाराष्ट्रातील कृषी-उत्पादन & महाराष्ट्रातील पशुधन व दुग्धउद्योग
10 questions · 30 sec
586 views11:44
ओपन / कमेंट
2022-02-27 11:53:12

828 views08:53
ओपन / कमेंट