Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 6

2022-02-28 17:14:19
पर्जन्यप्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्य आहेत?
Anonymous Quiz
8%
(A)आवर्त पर्जन्य
27%
(B)अभिसरण पर्जन्य
61%
(C)प्रतिरोध पर्जन्य
3%
(D)औष्णिक पर्जन्य
759 voters614 views14:14
ओपन / कमेंट
2022-02-28 14:51:32
तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
10%
(A)किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण.
46%
(B)पठारी अंतर्भागातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण.
37%
(C)किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण.
7%
(D)फक्त पठारी अंतर्भागातील हवामान.
734 voters2.2K views11:51
ओपन / कमेंट
2022-02-28 14:51:25
अ)जून ते सप्टेंबर या कालखंडात महाराष्ट्रात पाऊस पडतो.
ब)राज्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते.
क)अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून राज्यात पाऊस पडतो.
Anonymous Quiz
10%
ड)राज्याच्या बहुतेक सर्व भागांत परतीच्या मोसमी वाऱ्यांपासून सारखाच पाऊस पडतो.
14%
(A)फक्त अ अचूक
36%
(B)फक्त ब व ड चूक
17%
(C)फक्त क अचूक
22%
(D)वरीलपैकी सर्व चूक
686 voters839 views11:51
ओपन / कमेंट
2022-02-28 14:51:12 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(27/02/2022) :- Geography'
महाराष्ट्राची वाहतूक व्यवस्था
10 questions · 30 sec
785 views11:51
ओपन / कमेंट
2022-02-28 13:10:55 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14 - औरंगाबाद, या परीक्षेत
69 पैकी 67 Gk चे प्रश्न जशास तसे आपल्या "पोलीस भरती 572 प्रश्नसंच" या पुस्तकातुन..
817 views10:10
ओपन / कमेंट
2022-02-28 13:10:55
रेल्वे भरती
स्पेशल Group D
1.सामान्य अध्ययन प्रश्नसंच -8500+
2.गणित व बुद्धिमत्ता चाचणी

................................
पोलीस भरती

1. 572-प्रश्नसंच
2.52 प्रश्नपत्रिका संच (2021 मध्ये झालेले पेपर)
................................
लेखन व संकलन
- श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.

-----------------------------------------------
आजच खरेदी करा व अभ्यासाला नवीन दिशा द्या..
801 views10:10
ओपन / कमेंट
2022-02-28 13:10:23
खालील दिलेले विधान काळजीपूर्वक वाचा व योग्य विधाने ओळखा?
अ)मुंबईमध्ये 26 जुलै, 2005 रोजी 900 मि.मी पेक्षा जास्त पाऊस पडला होता.
ब)मावळ प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते.
Anonymous Quiz
8%
क)दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त असते.
21%
(A)विधान अ आणि ब बरोबर आहेत.
30%
(B)विधान अ आणि क बरोबर आहेत.
13%
(C)विधान ब आणि क बरोबर आहेत.
27%
(D)वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
642 voters2.2K views10:10
ओपन / कमेंट
2022-02-28 13:10:05
जेंव्हा हवामान अंदाजाची उपयुक्तता 3 ते 10 दिवस असते, तेंव्हा तो.....
Anonymous Quiz
17%
(A)कमी कालावधीचा हवामान अंदाज असतो.
45%
(B)मध्यम कालावधीचा हवामान अंदाज असतो.
17%
(C)जास्त कालावधीचा हवामान अंदाज असतो.
20%
(D)वरीलपैकी सर्व
892 voters735 views10:10
ओपन / कमेंट