Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 3

2022-03-02 04:25:31
जागतिक वन दिन ..... या दिवशी साजरा केला जातो.
Anonymous Quiz
10%
(A)11 मार्च
66%
(B)21 मार्च
15%
(C)09 मार्च
8%
(D)24 मार्च
144 voters316 views01:25
ओपन / कमेंट
2022-03-02 04:25:31
उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये बरोबर आहेत?
अ)अत्यंत घनदाट जंगले
ब)वार्षिक पानगळ होते क)लाकूड टणक व टिकाऊ असते ड)एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते
Anonymous Quiz
4%
(A)फक्त अ
70%
(B)अ, क आणि ड
17%
(C)फक्त ड
8%
(D)ब आणि क
115 voters306 views01:25
ओपन / कमेंट
2022-03-01 11:54:31 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.

त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध , चॅनल जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता

चॅनल जॉईन करा
Join Now.

सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल
69 views08:54
ओपन / कमेंट
2022-03-01 11:54:27
जुलै, 2019 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या व्याघ्र गणना, 2018 अनुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या ..... इतकी आहे.
Anonymous Quiz
5%
(A)170
35%
(B)179
23%
(C)198
36%
(D)312
74 voters179 views08:54
ओपन / कमेंट
2022-03-01 11:54:27
महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी ..... टक्के क्षेत्र राखीव, ....टक्के क्षेत्र संरक्षित व ..... टक्के क्षेत्र अवर्गीकृत जंगलाखाली आहे.
Anonymous Quiz
15%
(A)05, 11, 84
33%
(B)11, 05, 84
44%
(C)83, 11, 06
8%
(D)85, 05, 10
66 voters156 views08:54
ओपन / कमेंट
2022-03-01 09:19:59 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.

त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध , चॅनल जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता

चॅनल जॉईन करा
Join Now.

सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल
255 views06:19
ओपन / कमेंट
2022-03-01 09:18:41
डिपार्टमेंटल PSI परीक्षा:2022

डिपार्टमेंटल PSI परीक्षा संपूर्ण तयारीसाठी. वर्षानुवर्षे विश्‍वासार्ह ठरलेले संदर्भ...

संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असलेले संदर्भ

1. विभागीय फौजदार पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन संपूर्ण मार्गदर्शक -के'सागर

आवश्यक ते सर्व काही अनावश्यक काहीच नाही
duty संभाळून अभ्यास करण्यास उपयुक्त संदर्भ

https://www.ksagaronline.com/mpsc-vibhagiya-foujdar-samanya-adhyayan-sampurna-margadarshak-ksagar-dr-aniruddha-ksagar-publication.html


Ksagar house of book 02024483166 / 9923906500

Ksagar book centre 02024453065 / 9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

e-Book (Digital Book Copy) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा

https://www.kopykitab.com/Ksagar-Publications
261 views06:18
ओपन / कमेंट
2022-03-01 09:17:56
बॉक्साईड हे खनिज कोणत्या खडकात सापडते?
Anonymous Quiz
42%
(A)अग्निजन्य
20%
(B)जलजन्य
30%
(C)रूपांतरित
9%
(D)स्तरीत
315 voters234 views06:17
ओपन / कमेंट
2022-03-01 09:17:41
अ)ठाणे जिल्ह्यात बॉक्साईड हे महत्वाचे खनिज आहे.
ब)गडचिरोली जिल्ह्यात देऊळगाव येथे लोखंडाचे साठे आढळतात.
Anonymous Quiz
6%
(A)अ योग्य
24%
(B)ब योग्य
58%
(C)दोन्ही योग्य
12%
(D)दोन्ही अयोग्य
291 voters648 views06:17
ओपन / कमेंट