Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 8

2022-02-28 07:32:34
साह्य पर्वताच्या पूर्व उतारावरून पूर्वेकडे जाणारे मोसमी वारे उष्ण बनतात; कारण.....
Anonymous Quiz
20%
(A)या वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी असते.
20%
(B)हे वारे जेथून वाहतात तो भाग उताराचा आहे.
53%
(C)हे वारे अधोगामी होतात; त्यामुळे त्यांवरील दाब वाढतो.
7%
(D)हा भाग अरबी समुद्रापासून दूर आहे.
501 voters410 views04:32
ओपन / कमेंट
2022-02-28 05:01:11
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा उत्तरतालिका संभाव्य उत्तरतालिका
-------------------------------------------

Paper Set A - 𝐃𝐨𝐰𝐧𝐥𝐨𝐚𝐝 𝐏𝐃𝐅

Paper set B - 𝐃𝐨𝐰𝐧𝐥𝐨𝐚𝐝 𝐏𝐃𝐅

Paper set C- 𝐃𝐨𝐰𝐧𝐥𝐨𝐚𝐝 𝐏𝐃𝐅

Paper Set D- 𝐃𝐨𝐰𝐧𝐥𝐨𝐚𝐝 𝐏𝐃𝐅

संभाव्य cut of click here

टिप - संभाव्य उत्तरतालिका उपलब्ध केली असून आत्ताच Request सेंड करा आणि डाउनलोड करा.
-----------------------------------------
431 views02:01
ओपन / कमेंट
2022-02-28 05:01:00 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स

IMPORTANT CHANNELS

t.me/Pune_Rooms_Rental
t.me/Pune_Rooms_Rental
t.me/Pune_Rooms_Rental

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
846 views02:01
ओपन / कमेंट
2022-02-28 05:00:51
औरंगाबाद विभागातील पर्जन्यमानासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
Anonymous Quiz
14%
(A)नांदेड मध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त पाऊस पडतो.
24%
(B)बीड मध्ये सर्वात जास्त पाऊस सप्टेंबर महिन्यात पडतो.
42%
(C)बहुतांश जिल्ह्यामध्ये जून महिन्यातील पाऊस जवळजवळ शून्य असतो.
20%
(D)उस्मानाबाद जिल्ह्यात विभातील सर्वात कमी पाऊस पडतो.
512 voters1.6K views02:00
ओपन / कमेंट
2022-02-28 05:00:51
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील "आंबोली" हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण होय. आंबोली येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, यांचे सर्वाधिक संयुक्त कारण खालीलपैकी कोणते?
Anonymous Quiz
8%
(A)"आंबोली" हे समुद्रकिनाऱ्यापासून जवळ आहे.
17%
(B)"आंबोली" हे अतिशय उंचावरील पठार आहे.
64%
(C)तीनही बाजूंनी डोंगर व वाऱ्यांच्या प्रवेशाची बाजू मोकळी असे स्थान आंबोलीला लाभले आहे.
12%
(D)आंबोलीच्या चारही बाजूने घनदाट जंगले पसरली आहेत.
551 voters1.5K views02:00
ओपन / कमेंट
2022-02-27 18:34:20
महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या कालखंडात बऱ्यापैकी पाऊस पडतो. हा पाऊस अरबी समुद्रावरून येणाऱ्या ..... मोसमी वाऱ्यांपासून पडतो.
Anonymous Quiz
53%
(A)नैऋत्य
27%
(B)ईशान्य
17%
(C)आग्नेय
2%
(D)वायव्य
623 voters1.7K views15:34
ओपन / कमेंट
2022-02-27 18:34:20
महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर व जानेवारी महिन्यात सरासरी किमान तापमान..... असते.
Anonymous Quiz
9%
(A)12℃ ते 16℃
46%
(B)16℃ ते 20℃
38%
(C)20℃ ते 22℃
8%
(D)08℃ ते 12℃
609 voters1.7K views15:34
ओपन / कमेंट
2022-02-27 18:24:28 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(26/02/2022) :- Geography'
महाराष्ट्राची वाहतूक व्यवस्था
10 questions · 30 sec
1.0K views15:24
ओपन / कमेंट