Get Mystery Box with random crypto!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'आंबोली' हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर् | Questions Paper

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील "आंबोली" हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण होय. आंबोली येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, यांचे सर्वाधिक संयुक्त कारण खालीलपैकी कोणते?
Anonymous Quiz
8%
(A)"आंबोली" हे समुद्रकिनाऱ्यापासून जवळ आहे.
17%
(B)"आंबोली" हे अतिशय उंचावरील पठार आहे.
64%
(C)तीनही बाजूंनी डोंगर व वाऱ्यांच्या प्रवेशाची बाजू मोकळी असे स्थान आंबोलीला लाभले आहे.
12%
(D)आंबोलीच्या चारही बाजूने घनदाट जंगले पसरली आहेत.