Get Mystery Box with random crypto!

औरंगाबाद विभागातील पर्जन्यमानासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान स | Questions Paper

औरंगाबाद विभागातील पर्जन्यमानासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
Anonymous Quiz
14%
(A)नांदेड मध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त पाऊस पडतो.
24%
(B)बीड मध्ये सर्वात जास्त पाऊस सप्टेंबर महिन्यात पडतो.
42%
(C)बहुतांश जिल्ह्यामध्ये जून महिन्यातील पाऊस जवळजवळ शून्य असतो.
20%
(D)उस्मानाबाद जिल्ह्यात विभातील सर्वात कमी पाऊस पडतो.