Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2022-03-02 13:22:16
नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

जॉईन करा :-महाराष्ट्र व भारताचा भूगोल
449 views10:22
ओपन / कमेंट
2022-03-02 11:27:11
जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील, तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात?
78 views08:27
ओपन / कमेंट
2022-03-02 10:34:53
अ)सुप्रसिद्ध तांडोबा उद्यान चंद्रपूर जिह्यातील भद्रावती तालुक्यात आहे.
ब)सन 2019 मधील वनस्थिती अहवालानुसार, 2019 अनुसार राज्यातील प्रत्यक्ष वनव्याप्ती क्षेत्राचे राज्याच्या भौगोलिक क्षेत्राशी प्रमाण 16.50 आहे.
Anonymous Quiz
12%
क)महाराष्ट्रातील चंद्रपूर व भंडारा या जिल्ह्यामध्ये पानझडी वृक्षांची वने आढळतात.
15%
(A)अ व ब योग्य, क अयोग्य
20%
(B)अ व क योग्य, ब अयोग्य
10%
(C)ब आणि क योग्य, अ अयोग्य
44%
(D)वरीलपैकी सर्व योग्य
204 voters628 views07:34
ओपन / कमेंट
2022-03-02 10:34:52
मोसमी वनांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात; कारण....
Anonymous Quiz
1%
(A)उन्हाळ्यात पाऊस पडत नाही.
22%
(B)उन्हाळ्यात तापमान जास्त असते.
15%
(C)उन्हाळ्यात तापमान विषम असते.
62%
(D)अधिक उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन वनस्पतीतून ओलावा निघून जाऊ नये म्हणून.
203 voters565 views07:34
ओपन / कमेंट
2022-03-02 09:34:19 गट-क शेवटच्या दिवसात फक्त हेच करा

विषयानुसार उपलब्ध करून देत आहे लिंक वर क्लिक करा आणि वाचून घ्या.


चालु घडामोडी = Link

राज्यघटना = Link

इतिहास =   Link

विज्ञान =   Link

अर्थव्यवस्था =  Link

भूगोल =   Link

अंकगणित व बुद्धिमत्ता = Link


तुम्हाला 50 + मार्क्स मिळतीलच फक्त संपूर्ण मुद्दे करूनच परीक्षेला जा.

╔══════════════════╗
▒CLICK करो और 50 + मार्क्स मिळवा ▒
╚══════════════════╝
61 views06:34
ओपन / कमेंट
2022-03-02 09:30:06 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14 - औरंगाबाद, या परीक्षेत
69 पैकी 67 Gk चे प्रश्न जशास तसे आपल्या "पोलीस भरती 572 प्रश्नसंच" या पुस्तकातुन..
525 views06:30
ओपन / कमेंट
2022-03-02 09:30:06
रेल्वे भरती
स्पेशल Group D
1.सामान्य अध्ययन प्रश्नसंच -8500+
2.गणित व बुद्धिमत्ता चाचणी

................................
पोलीस भरती

1. 572-प्रश्नसंच
2.52 प्रश्नपत्रिका संच (2021 मध्ये झालेले पेपर)
................................
लेखन व संकलन
- श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.

-----------------------------------------------
आजच खरेदी करा व अभ्यासाला नवीन दिशा द्या..
454 views06:30
ओपन / कमेंट
2022-03-02 09:29:08
खालील विधाने पहा.
अ)उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात.
ब)उष्णकटिबंधीय सदाहरित वनांची वृक्षांची पाने रुंद असतात. क)पळस, शिसम, खैर, इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनांत आढळतात.
Anonymous Quiz
8%
(A)फक्त विधान अ बरोबर
24%
(B)फक्त विधान ब बरोबर
39%
(C)फक्त विधान क बरोबर नाही
30%
(D)विधान अ, ब आणि क बरोबर नाहीत
254 voters849 views06:29
ओपन / कमेंट