Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 7

2022-02-28 09:14:51
राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कोठे उभारण्यात आली?
314 views06:14
ओपन / कमेंट
2022-02-28 09:11:20
महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात पडणाऱ्या पावसासंबंधी कोणते विधान बरोबर आहे?
Anonymous Quiz
18%
(A)कोकणात प्रतिरोध व अभिसरण पाऊस पडतो.
43%
(B)कोकणात प्रतिरोध पाऊस पडतो.
35%
(C)कोकणात आवर्त व अभिसरण पाऊस पडतो.
5%
(D)कोकणात आवर्त पाऊस पडतो.
217 voters667 views06:11
ओपन / कमेंट
2022-02-28 09:10:55 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(26/02/2022) :- Geography'
महाराष्ट्राची वाहतूक व्यवस्था
10 questions · 30 sec
294 views06:10
ओपन / कमेंट
2022-02-28 09:10:55 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(25/02/2022) :- Geography'
महाराष्ट्रातील उद्योगधंदे
10 questions · 30 sec
251 views06:10
ओपन / कमेंट
2022-02-28 07:34:09 https://vinayakghayalstudy.com/departmental-psi-syllabus-and-book-list/
614 views04:34
ओपन / कमेंट
2022-02-28 07:34:09
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022

उद्याच्या यशासाठी आजच वाचा

संदर्भ असा यशासाठी अनिवार्य आहे.

या अटीतटीच्या स्पर्धेच्या दुनियेत यशासाठी आवश्यक आहे
एकाग्रता,बैठक आणि सर्वात महत्त्वाचा self study ज्या साठी आवश्यक आहेत योग्य संदर्भ

नवीन सुधारीत आवृत्ती

1.महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा-
लेखक - के सागर सर

25/02/22 रोजी प्रकाशित

ऑनलाईन खरेदीसाठी

https://ksagar.com/product/maharashtra-gat-c-seva-purva-pariksha/


2. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पूर्वीच्या प्रश्नपत्रिका विषयनिहाय व उत्तरांसह 2007 पासून...

https://www.ksagar.com/product/maharashtra-gat-c-seva-sanyukt-purva-pariksha-prashnapatrika-vishaynihaya/

Ksagar house of book 02024483166 / 9923906500

Ksagar book centre 02024453065 / 9823121395

www.ksagar.com यावर खास विद्यार्थ्यांसाठी 'ksagar05' हा कूपन कोड तयार केलेला आहे यामधून विद्यार्थ्यांना
के सागरीय संदर्भ जे आधीच सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत त्यावर अजून 5% सवलत देत आहोत.(सवलत मर्यादित काळापुरतीच)
495 views04:34
ओपन / कमेंट
2022-02-28 07:33:00
हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात कोणत्या घटकामुळे पाऊस पडतो?
Anonymous Quiz
9%
(A)अरबी समुद्रावरून येणारे मोसमी वारे.
39%
(B)बंगालच्या उपसागरावरुन येणारी चक्रीवादळे. .
44%
(C)बंगालच्या उपसागरावरुन येणारी मोसमी वारे.
7%
(D)अरबी समुद्रावरुन येणारी चक्रीवादळे.
282 voters804 views04:33
ओपन / कमेंट
2022-02-28 07:32:34
महाराष्ट्राच्या सह्याद्री घाटमाथ्यावर सरासरी 600 सें. मी. इतका पाऊस पडतो. चंद्रपूर-भंडारा परिसरात तो सरासरी 150 सें. मी. इतका पडतो; तर अहमदनगर, सोलापूर या भागातील पावसाचे सरासरी प्रमाण ...... इतके असते.
Anonymous Quiz
2%
(A)10 सें. मी.
33%
(B)20 सें. मी.
52%
(C)50 सें. मी.
14%
(D)100 सें. मी.
483 voters410 views04:32
ओपन / कमेंट