Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्राच्या सह्याद्री घाटमाथ्यावर सरासरी 600 सें. मी. इतका | Questions Paper

महाराष्ट्राच्या सह्याद्री घाटमाथ्यावर सरासरी 600 सें. मी. इतका पाऊस पडतो. चंद्रपूर-भंडारा परिसरात तो सरासरी 150 सें. मी. इतका पडतो; तर अहमदनगर, सोलापूर या भागातील पावसाचे सरासरी प्रमाण ...... इतके असते.
Anonymous Quiz
2%
(A)10 सें. मी.
33%
(B)20 सें. मी.
52%
(C)50 सें. मी.
14%
(D)100 सें. मी.