Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 508

2021-02-08 06:03:31 Arogya Vishayaka Tantrik Dnya (2).pdf
2.9K views03:03
ओपन / कमेंट
2021-02-08 06:03:31
आरोग्य सेवा विषयाशी संबंधित तांत्रिक ज्ञान : - डॉ. शशिकांत अन्नदाते

लवकरच उपलब्ध....

पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी भेट द्या...!

http://www.ksagar.com
किंवा
http://www.ksagaronline.com

e-Book (digital book) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा
https://www.kopykitab.com/Ksagar-Publications

Facebook :- www.facebook.com/ksagarbooks
2.7K views03:03
ओपन / कमेंट
2021-02-08 06:03:18
पॅरिस करार...
नक्की वाचा
सर्व परीक्षांना या वर प्रश्न असतो

join Our Telegram Channel
t.me/TargetEacademy
831 views03:03
ओपन / कमेंट
2021-02-08 05:06:04 नेस अकॅडमी, पुणे प्रकाशित
MPSC डायरी - Sample Copy


"MPSC डायरी" या पुस्तकाची समकेंद्री पद्धतीने केलेली परिक्षाभिमुख मांडणी आपल्याला अगदी एक महिन्यात तब्बल तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची क्षमता देखील देणार आहे. ज्यामुळे अगदी कमी कालावधी मध्ये स्पर्धक परिक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो

"हाती घेता MPSC डायरी; सुकर होईल परीक्षेची तयारी!"

महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध...
411 views02:06
ओपन / कमेंट
2021-02-02 07:25:00 आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन
परीक्षा वेळापत्रक 2021
परीक्षा दिनांक - 28 फेब्रुवारी 2021
परीक्षा 2 शिफ्ट मध्ये होईल
.
join
@Questionpaper
@TargetEacademy
2.4K viewsedited  04:25
ओपन / कमेंट
2021-02-02 06:31:57 *प्रत्यक्ष PDF पहा...*
*आणि GK Publication चे वाचक व्हा...*

*'स्टेट बोर्ड ठोकळा'*

■ MPSC, UPSC, PSI/STI/ASO/ESI, वनसेवा, कृषीसेवा, पोलीस भरती व इतर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त...

◆ लेखन व संकलन

*गणेश सुरेश काळे*

By- GK Publication, पुणे

*किंमत- 490₹/-*

◆ *पुस्तकांच्या Pre Booking साठी संपर्क:-

9970055344 - 8007002307*
796 views03:31
ओपन / कमेंट
2021-02-02 06:31:57 UPSC, राज्यसेवा, PSI/STI/ASO/ESI, वनसेवा, कृषीसेवा, कर सहायक, लिपीक, पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक...

-------------------------------------------------------
'स्टेट बोर्ड ठोकळा'

लेखन व संकलन-
गणेश सुरेश काळे

■ प्रकाशक- GK प्रकाशन, पुणे

*8 फेब्रुवारी,2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध*
--------------------------------------------------------

पुस्तकांची वैशिष्ट्ये-

1) स्टेट बोर्ड च्या 5 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व विषयांचा समावेश

2) माहितीपूर्ण तरीही सोपी भाषा

3) परीक्षेचा आवाका लक्षात घेऊन गरजेच्या ठिकाणी परीक्षाभिमुख माहितीसह नकाशे व चार्ट्स

4) बदलेल्या सर्व नवीन 11 वीच्या पुस्तकांचा समावेश ( विशेषतः प्राचीन व मध्ययुगीन इतिहास )

◆ पहिल्या आवृत्तीमधून राज्यसेवा मुख्य परीक्षा- 2019 मध्ये 150+ प्रश्नांचा समावेश
◆ महाराष्ट्र राज्य गट क सेवा पूर्व परीक्षेत 100 पैकी 35 + प्रश्नांचा समावेश...
--------------------------------------------------

किंमत- 490₹

एकूण पाने - 1008

Contact - 9970055344 / 8007002307
636 views03:31
ओपन / कमेंट
2021-02-02 06:31:45 शेतकरी आंदोलन; सरकारची परीक्षा, काँग्रेसचा राज्यसभेत स्थगन प्रस्ताव महाराष्ट्र टाइम्स
505 views03:31
ओपन / कमेंट
2021-02-02 04:32:12 आरोग्यसेवा भरती 2021,
नवा संदर्भ


आरोग्यसेवा परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे. कमी वेळात आत्मविश्‍वासपूर्ण तयारीसाठी के' सागर प्रकाशन प्रकाशित करीत आहे विनायक घायाळ लिखित एक नवा संदर्भ...
आरोग्यसेवा-2021
अकरा आदर्श प्रश्नपत्रिका + आरोग्य विषयक तांत्रिक ज्ञान


महाराष्ट्रात सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध...
पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी भेट द्या...!
http://www.ksagar.com
किंवा
http://www.ksagaronline.com

e-Book (digital book) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा
https://www.kopykitab.com/Ksagar-Publications

Facebook :- www.facebook.com/ksagarbooks
1.6K views01:32
ओपन / कमेंट
2021-02-02 04:30:34 2021 अर्थसंकल्प Graphics
join
@Questionpaper
@TargetEacademy
2.2K viewsedited  01:30
ओपन / कमेंट