Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 507

2021-02-08 20:00:48
आरोग्य सेवा विषयाशी संबंधित तांत्रिक ज्ञान : - डॉ. शशिकांत अन्नदाते

लवकरच उपलब्ध....

पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी भेट द्या...!

http://www.ksagar.com
किंवा
http://www.ksagaronline.com

e-Book (digital book) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा
https://www.kopykitab.com/Ksagar-Publications

Facebook :- www.facebook.com/ksagarbooks
132 views17:00
ओपन / कमेंट
2021-02-08 18:07:18
स्पष्टीकरण
587 views15:07
ओपन / कमेंट
2021-02-08 18:07:18
स्पष्टीकरण
577 views15:07
ओपन / कमेंट
2021-02-08 16:56:37 मूलद्रव्ये व संज्ञा

अॅल्युमिनियम - A1

बेरीअम - Ba

कोबाल्ट - Co

आयोडीन - I

मॅग्नेशिअम - Mg

मॅग्नीज - Mn

निकेल - Ni

फॉस्फरस - P

रेडीअम - Ra

सल्फर - S

युरेनिअम - U

झिंक - Zn

चांदी - Ag

सोने - Au

तांबे - Cu

लोखंड - Fe

पारा - Hg
join Our Telegram Channel
t.me/TargetEacademy
667 views13:56
ओपन / कमेंट
2021-02-08 16:55:39 Question Papers pinned a photo
13:55
ओपन / कमेंट
2021-02-08 16:28:27
. अर्थव्यवस्था

मोफत कार्यशाळा

11 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता

राज्यसेवा पूर्व व मुख्य/संयुक्त पूर्व व मुख्य /इतर परीक्षा यासाठी अंत्यत महत्त्वाचे

परिवर्तन Competitive Forum - Content & Commitment हीच परिवर्तनची ओळख...

अभिजित राठोड सर

कार्यशाळेचे स्थळ

श्री चिंतामणी बिल्डींग (दुसरा मजला), न्यू इंग्लिश स्कूल समोर, ज्ञानप्रबोधिनीच्या पाठीमागे, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे.

संपर्क 9143445858
2.8K views13:28
ओपन / कमेंट
2021-02-08 11:14:13 #Geography
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक परीक्षेत
काही जिल्ह्या वरती काही प्रश्न विचारले जातात,
मग ते भूगोल, इतिहास, पॉलिटी, विज्ञान, अर्थशास्त्र,सामान्य ज्ञान मधला प्रश्न असू शकतो.
उदाहरनार्थ
भूगोल मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या सांगा.

अर्थशास्त्र - जिल्ह्यातील उद्योगां संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे या जिल्ह्यातील महत्त्वाचे उद्योग कोणते?

विज्ञान- या संदर्भातील एखादी संशोधन संस्था किंवा एखादी प्रयोगशाळा विचारली जाऊ शकते (उदाहरणार्थ राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे?)

पॉलिटी- जिल्ह्यातील राखीव मतदारसंघ किंवा मतदार संघाची संख्या किंवा त्या मतदारसंघातील महत्त्वाच्या नेत्यांवरही प्रश्न येऊ शकतो.

इतिहास यामध्ये जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, जिल्ह्याचे नाव कसे पडले?
काही महत्त्वाच्या युद्ध झाले असतील तर / काही महत्त्वाचे किल्ले असल्यास त्यासंदर्भात प्रश्न येऊ शकतो.

सामान्य ज्ञान- प्रेक्षणीय स्थळ कोणत्या शहरात आहे?

म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जर जिल्ह्यानुसार अभ्यास केलो तर सर्व विषयांचा अभ्यास होऊन जातो

म्हणून आज पासून आपण दररोज 1 जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत,
10 मिनिटांची व्हिडिओ आहे, नक्की बघा


पुणे विभाग -
कोल्हापूर




Join @TargetEacademy
@Questionpaper
935 views08:14
ओपन / कमेंट
2021-02-08 06:19:13 भारतीय नोटावरील प्रतिमा

10 ₹:-कोणार्क सूर्य मंदिर

20 ₹:-वेरूळ लेण्या

50 ₹:-हंपी रथ

100 ₹:-राणी ची विहीर

200 ₹:-सांची स्तूप

500 ₹:-लाल किल्ला

2000 ₹:-मंगळयान



join Our Telegram Channel
@Policebharti2021

1.1K views03:19
ओपन / कमेंट