Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 505

2021-02-10 18:47:40 सप्रेम नमस्कार,


#JoJoKarilTayache #MarathiBook
#MPSC #UPSC
#स्पर्धा परीक्षा

"अंधाऱ्या खोल्यांमधून आपलं प्रशासक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी,
आपल्या श्रेष्ठ कर्तव्याचं देशासाठी अंमल करणाऱ्या युवकांसाठी,
प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी,
मैत्रीवर खरं निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांसाठी,
नात्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांसाठी,
बदल घडवणाऱ्या प्रत्येकांसाठी,
माझ्या सर्व युवा अधिकाऱ्यांसाठी,
संघर्ष ज्यांचा पिंड आहे त्या सर्वांसाठी,
हे पुस्तक अर्पण आहे..."


आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे दिल्ली मध्ये भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सभागृह मध्ये माझ्या पहिल्या "जो जो करील तयाचे" पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
मा.खा.श्री विनय सहस्रबुद्धे, मा.श्री ज्ञानेश्वर मुळे आय.एफ.एस माजी परराष्ट्र सचिव, श्रीमती रेखा रायकर आणि श्री वैभव डांगे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

पुस्तकाबद्दल अगदी थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक म्हणजे स्वप्ने, प्रशासकीय जबाबदाऱ्या, कर्तव्य, एक प्रेमळ प्रेम कथा, आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये असणाऱ्या छुप्या नायकाबद्दलचे रहस्य आहे.

१. एका 25 वर्षांच्या तरूणाचा प्रशासकीय मुत्सद्दीपणा
२. तरुण अधिकाऱ्याद्वारे प्रशासकीय धोरणे आणि संकल्पना तयार करताना आणि त्या राबविताना येणाऱ्या अडचणी
३. प्रशासकीय यंत्रणेसोबत 25 वर्षांच्या तरूणाचा यशस्वी संघर्ष
४. महाराष्ट्रातील एक तरुण उत्तर प्रदेशसारख्या राज्यात परिवर्तनासाठी काम करतो (महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश प्रशासकीय व्यवस्थेत काम करताना जाणवणारा फरक)
५. आयुष्यातील प्रेमाचे महत्त्व

स्वागत आहे त्याच्या त्यागात, त्याच्या परिश्रमात आणि त्याच्या संघर्षात.

आपला- कैलास गिते

#Share #Spread #Read #live

आपली प्रत ऑर्डर करण्यासाठी लिंक वर क्लिक करा - https://www.amazon.in/dp/B08NBDTHYK?ref=myi_title_dp
2.1K views15:47
ओपन / कमेंट
2021-02-10 18:47:39
1.7K views15:47
ओपन / कमेंट
2021-02-10 17:57:50 खात्यांतर्गत पीएसआय (Dept. Psi) 2017 निकाल सर्व यशस्वी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन
1.2K views14:57
ओपन / कमेंट
2021-02-10 16:07:00
Combined पूर्व परीक्षा साठी तयारी करत आहात???

Unacademy तुमच्यासाठी घेऊन येत आहे -
"Arjun: High Scoring CSAT Batch Course for Combined Prelims"...!!!

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षक तुमची परीक्षभिमुख तयारी करवून घेतील.
यात सर्व स्टडी मटेरियल इ स्वरूपात पुरवले जाईल.
सोबत तुम्हाला शिक्षकांसोबत तुमच्या समस्यांचं निराकरण पण करता येईल.

आजच ही बॅच Join करा...!!!
Link: https://unacademy.com/course/arjun-high-scoring-csat-batch-for-combined-prelim/2QR5WZ4O

Use code 'MPSCEXAMS10' to get a 10% discount for your subscription by clicking on the link below: https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10
2.0K views13:07
ओपन / कमेंट
2021-02-09 20:48:43 80,000+ Views

Pdf नक्की एकदा पहाच

पोलीस भरती 491 प्रश्नसंच

पोलीस भरतीच्या अभ्यासाला योग्य दिशा दाखवणारे एकमेव पुस्तक

ऑनलाईन खरेदीसाठी लिंक

http://bit.ly/39lxwvL


लेखन व संकलन - श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.
किंमत - 260/- ₹.
पाने - 824.


संपर्क:- 9028967547
184 views17:48
ओपन / कमेंट