Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 504

2021-02-11 04:30:02 एमपीएससी मंत्र : आर्थिक आणि सामाजिक विकास-चालू घडामोडी
https://t.me/TargetEacademy
फारूक नाईकवाडे
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आर्थिक विकास म्हणजे अर्थ क्षेत्रामध्ये सातत्याने होणारे बदल असे म्हणता येईल. त्यामुळे आर्थिक व सामाजिक विकास असा अभ्यासक्रम विहीत करताना आयोगाला अर्थव्यवस्थेतील अद्ययावत घटनाक्रमाबाबत उमेदवारांनी जागरूक असावे अशीच अपेक्षा असणार हे समजून घ्यायला हवे.
या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या ‘चालू घडामोडी‘ या विषयाला नेहमीच गतिमान व अद्ययावत ठेवत असतात. त्यामुळे राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या ठळक व महत्त्वाच्या अर्थविषयक घडामोडी, दूरगामी परिणाम करणारे आंतरराष्ट्रीय ठराव, करार, नियतकालिक अहवाल, वेगवेगळे जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील निर्देशांक अभ्यासणे अर्थव्यवस्था विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक आहे. याबाबतीत भर द्यायचे मुद्दे कोणते, हे पाहू.
आकडेवारी सार्वजनिक वित्त
नवे करांचे दर, नवे व्याजदर, सार्वजनिक वित्तामधील सरकारच्या उत्पन्नाच स्रोत व त्यांची टक्के वारी आणि खर्चाचे मुद्दे व त्यांची टक्के वारी, परकीय कर्ज इत्यादीबाबतीत अद्ययावत आकडेवारी अर्थसंकल्पातून जमवायची आहे.
परदेशी व्यापारातील सर्वात मोठे व कमी भागीदार, परकीय गुंतवणूक (सर्वात जास्त व कमी करणारे देश तसेच कोणत्या राज्यात सर्वात जास्त / कमी गुंतवणूक, कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त /कमी गुंतवणूक इ.) इत्यादी बाबतची अद्यायावत आकडेवारी माहिती असणे आवश्यक आहे. आयात व निर्यातीच्या बाबतीत सर्वात कमी व जास्त या बाबी देश, देशांचा समूह, वस्तू, सेवा, उत्पादने या मुद्दय़ांबाबत पाहायला हव्यात. जागतिक व्यापारातील वाटा हा मुद्दाही उत्पादन सेवांबाबत महत्त्वाचा आहे.
भारताचे इतर देशांशी झालेले महत्त्वाचे आर्थिक करार, संबंधित देश व मुख्य तरतुदी अशा स्तंभांमध्ये तयार करावेत. महाराष्ट्रातील काही प्रकल्प, योजना यांसाठी आंतरराष्ट्रीय संस्था / दुसऱ्या देशांशी करार झालेला असल्यास त्याचाही अभ्यास आवश्यक आहे.
परकीय गुंतवणुकीबाबतची मागील वर्षीची तुलना समजून घेतली तर निश्चितच उपयोगी ठरते. यामुळे बहुविधानी प्रश्नांची तयारी नेमकेपणाने होते.
UNO, जागतिक बँक समूह व त्यांच्या सहयोगी संस्थांकडून प्रकाशित होणारे जागतिक भूक निर्देशांक, लिंगभाव असमानता निर्देशांक, ईझ ऑफ डुईंग बिझनेस अहवाल, जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक, जागतिक जोखिम निर्देशांक अशा निर्देशांकांबाबत अद्ययावत माहिती करून घ्यावी. यासाठी संबंधित संस्थांचे संकेतस्थळ वापर करता येईल.
राष्ट्रीय स्तरावरील उत्पादने, सेवा, परकीय गुंतवणूक, आयात, निर्यात इ. बाबतीतील महाराष्ट्राचा क्रमांक दरवर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालातून माहीत करून घ्यावा. त्याचबरोबर राज्याच्या बरोबर मागील व पुढील तसेच क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावरील राज्ये इ. बाबी तुलनात्मक तक्त्यामध्ये नोंदवून पक्कय़ा कराव्यात.
32 views01:30
ओपन / कमेंट
2021-02-10 20:39:59 80,000+ Views

Pdf नक्की एकदा पहाच

पोलीस भरती 491 प्रश्नसंच

पोलीस भरतीच्या अभ्यासाला योग्य दिशा दाखवणारे एकमेव पुस्तक

ऑनलाईन खरेदीसाठी लिंक

http://bit.ly/39lxwvL


लेखन व संकलन - श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.
किंमत - 260/- ₹.
पाने - 824.


संपर्क:- 9028967547
181 views17:39
ओपन / कमेंट
2021-02-10 20:39:59
प्रतीक्षेत असलेले एकमेव पोलीस भरती पुस्तक

पोलीस भरती 491 प्रश्नसंच ....

पोलीस भरतीच्या अभ्यासाला योग्य दिशा दाखवणारे एकमेव पुस्तक.
---------------------------------------------------------------------

वैशिष्ट्ये

विभागनिहाय जिल्ह्याचे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका - गणित व बुद्धिमत्ता प्रश्न स्पष्टीकरणा सहित.

पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर
आधारित 10 प्रश्नपत्रिका.
विषय निहाय प्रश्नपत्रिका -
सामान्य अध्ययन - 164 प्रश्नपत्रिका.
मराठी - 124 प्रश्नपत्रिका.
गणित (अंकगणित व बुद्धिमत्ता) -
151 +10 = 161 प्रश्नपत्रिका - सर्व
प्रश्नांचे स्पष्टीकरण- शॉर्टकट्स व
ट्रिकसह अचूक उत्तरे.
16,185 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश.

लेखन व संकलन - श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.

किंमत - 260/- ₹. Only
पाने - 824.


ऑनलाईन खरेदीसाठी लिंक

http://bit.ly/39lxwvL

संपर्क:- 9028967547
-------------------------------------------------------------------
आजच खरेदी करा व अभ्यासाला नवीन दिशा द्या..
146 views17:39
ओपन / कमेंट
2021-02-10 19:33:30
आरोग्यसेवा भरती 2021,
नवा संदर्भ


आरोग्यसेवा परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे. कमी वेळात आत्मविश्‍वासपूर्ण तयारीसाठी के' सागर प्रकाशन प्रकाशित करीत आहे विनायक घायाळ लिखित एक नवा संदर्भ...
आरोग्यसेवा-2021
अकरा आदर्श प्रश्नपत्रिका + आरोग्य विषयक तांत्रिक ज्ञान


महाराष्ट्रात सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध...
पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी भेट द्या...!
http://www.ksagar.com
किंवा
http://www.ksagaronline.com

e-Book (digital book) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा
https://www.kopykitab.com/Ksagar-Publications

Facebook :- www.facebook.com/ksagarbooks
208 views16:33
ओपन / कमेंट
2021-02-10 19:33:16
भारत - वाहतूक
(Source - महाराष्ट्र शासन पुस्तक )

join
@Questionpaper
@TargetEacademy
428 views16:33
ओपन / कमेंट