Get Mystery Box with random crypto!

#Geography स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक परीक्षेत का | Questions Paper

#Geography
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक परीक्षेत
काही जिल्ह्या वरती काही प्रश्न विचारले जातात,
मग ते भूगोल, इतिहास, पॉलिटी, विज्ञान, अर्थशास्त्र,सामान्य ज्ञान मधला प्रश्न असू शकतो.
उदाहरनार्थ
भूगोल मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या सांगा.

अर्थशास्त्र - जिल्ह्यातील उद्योगां संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे या जिल्ह्यातील महत्त्वाचे उद्योग कोणते?

विज्ञान- या संदर्भातील एखादी संशोधन संस्था किंवा एखादी प्रयोगशाळा विचारली जाऊ शकते (उदाहरणार्थ राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे?)

पॉलिटी- जिल्ह्यातील राखीव मतदारसंघ किंवा मतदार संघाची संख्या किंवा त्या मतदारसंघातील महत्त्वाच्या नेत्यांवरही प्रश्न येऊ शकतो.

इतिहास यामध्ये जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, जिल्ह्याचे नाव कसे पडले?
काही महत्त्वाच्या युद्ध झाले असतील तर / काही महत्त्वाचे किल्ले असल्यास त्यासंदर्भात प्रश्न येऊ शकतो.

सामान्य ज्ञान- प्रेक्षणीय स्थळ कोणत्या शहरात आहे?

म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जर जिल्ह्यानुसार अभ्यास केलो तर सर्व विषयांचा अभ्यास होऊन जातो

म्हणून आज पासून आपण दररोज 1 जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत,
10 मिनिटांची व्हिडिओ आहे, नक्की बघा


पुणे विभाग -
कोल्हापूर




Join @TargetEacademy
@Questionpaper