Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 10

2022-02-27 11:53:11
PSI- STI- ASO मुख्य परीक्षा मधील सर्वात अवघड, रूक्ष विषय, समजण्यास कठीण अशा विषयाचा अभ्यास करा या विषयात मधील जाणकाराकडून
Exam turning subject..

PSI- STI- ASO मुख्य परीक्षा पेपर दुसरा संबंधित कायदे- के सागर सर

ऑनलाईन खरेदीसाठी

https://www.ksagaronline.com/psi-sti-aso-sambandhit-kayde-paper-2-k-sagar-publications.html

Ksagar house of book 02024483166 / 9923906500

Ksagar book centre 02024453065 / 9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

e-Book (Digital Book Copy) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा


https://www.kopykitab.com/Ksagar-Publications
790 views08:53
ओपन / कमेंट
2022-02-27 11:51:41
महाराष्ट्राच्या ....... या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत.
Anonymous Quiz
8%
(A)पठार
68%
(B)कोकण
19%
(C)विदर्भ
5%
(D)मराठवाडा
770 voters1.6K views08:51
ओपन / कमेंट
2022-02-27 11:51:33
"वेण्णा" व "कोयना" या " कृष्णा नदीच्या महत्वाच्या नद्या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरजवळ उगम पावतात. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात त्या कृष्णा नदीस येऊन मिळतात?
Anonymous Quiz
25%
(A)सातारा
42%
(B)सांगली
31%
(C)कोल्हापूर
2%
(D)रत्नागिरी
765 voters753 views08:51
ओपन / कमेंट
2022-02-27 11:51:33
महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून कोणती नदी वाहते?
Anonymous Quiz
17%
(A)इंद्रायणी
44%
(B)इंद्रावती
30%
(C)वैनगंगा
9%
(D)पैनगंगा
901 voters720 views08:51
ओपन / कमेंट
2022-02-27 10:52:34
खूशखबर आता सर्व 𝗚𝗦 𝗺𝗮𝘁𝗲𝗿𝗶𝗮𝗹 एकाच 𝗧𝗲𝗹𝗲𝗴𝗿𝗮𝗺 𝗰𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 वर भेटणार

पुण्यातील 𝗘𝘅𝗽𝗲𝗿𝘁 𝗧𝗲𝗮𝗺 कडून

तुम्ही कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी करता त्यावर क्लिक करुन जॉईन करा..
125 views07:52
ओपन / कमेंट
2022-02-27 07:32:14 "Prize Quiz"
एक फ्री App आहे.
20,000 पेक्षा जास्त प्रश्न मोफत सोडवता येतात.
त्यावर आपण डेली क्विज आणि "Prize Quiz" घेत आहोत.
आता ही क्विज सोडवण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या,
पहिल्यांदा खाली दिलेल्या लिंक वरून ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा,
https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.targetacademy

त्यानंतर त्यात रजिस्टर करा,
त्यानंतर ठीक आठ वाजता "Prize Quiz" ची लिंक Active झाली की Quiz सोडवता येईल,
8.30 च्या नंतर कोणालाही Quiz सोडवता येणार नाही,
बरोबर उत्तर - दोन गुण.
चुक उत्तर-0.50 गुण वजा.
50 प्रश्न = 25 मि. चा वेळ .
जेव्हा तुमची Quiz पूर्ण होईल तेव्हा तुम्ही Submit बटन वरती क्लिक करा .

नऊ वाजता रिझल्ट ऑटोमॅटिक लावला जाईल
त्यात Quiz सोडवलेल्या सर्व व्यक्तीचे नाव आणि गुण याची 1 pdf त्या खाली दाखवली जाईल. ( यामध्ये आम्ही कसलाही बदल करू शकत नाही, ही सर्व ऑनलाईन कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम आहे)
सर्वात जास्त मार्क मिळवनारा विजेता राहील आणि त्या विजेत्याचे संपूर्ण माहिती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती देऊ आणि त्या विजेत्याला लगेच 101₹ बक्षीसही देऊ.
ही सर्व प्रोसेस आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी नवीन आहे, एक वेळेस तुम्ही हे ॲप डाऊनलोड करा आणि पेपर देऊन पहा.

यावर तुमच्या काही शंका, अडचणी किंवा काही सूचना असतील तर नक्कीच आम्हाला कळवा
@TargetEacademyAdmin

https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.targetacademy

धन्यवाद
695 views04:32
ओपन / कमेंट
2022-02-27 07:30:24
नदीचे खोरे ओळखा.
अ)मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम पावते.
ब)तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे. क)वेमला, निगुडा, बोर आणि नंद या काही उपनद्या.
Anonymous Quiz
14%
ड)वर्धा-अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांची सरहद्द निर्माण करते.
14%
(A)प्राणहिता
37%
(B)वैनगंगा
13%
(C)पैनगंगा
22%
(D)वर्धा
365 voters507 views04:30
ओपन / कमेंट
2022-02-27 07:30:24
महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा.
अ)वर्धा ब)कोयना क)उल्हास ड)सावित्री
Anonymous Quiz
20%
(A)अ, ब, क, ड
42%
(B)ब, क, ड, अ
30%
(C)अ, ब, ड, क
7%
(D)ड, क, ब, अ
352 voters499 views04:30
ओपन / कमेंट