Get Mystery Box with random crypto!

नदीचे खोरे ओळखा. अ)मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम पावते. | Questions Paper

नदीचे खोरे ओळखा.
अ)मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम पावते.
ब)तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे. क)वेमला, निगुडा, बोर आणि नंद या काही उपनद्या.
Anonymous Quiz
14%
ड)वर्धा-अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांची सरहद्द निर्माण करते.
14%
(A)प्राणहिता
37%
(B)वैनगंगा
13%
(C)पैनगंगा
22%
(D)वर्धा