Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 13

2022-02-26 10:24:27 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14 - औरंगाबाद, या परीक्षेत
69 पैकी 67 Gk चे प्रश्न जशास तसे आपल्या "पोलीस भरती 572 प्रश्नसंच" या पुस्तकातुन..
326 views07:24
ओपन / कमेंट
2022-02-26 10:24:27
रेल्वे भरती
स्पेशल Group D
1.सामान्य अध्ययन प्रश्नसंच -8500+
2.गणित व बुद्धिमत्ता चाचणी

................................
पोलीस भरती

1. 572-प्रश्नसंच
2.52 प्रश्नपत्रिका संच (2021 मध्ये झालेले पेपर)
................................
लेखन व संकलन
- श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.

-----------------------------------------------
आजच खरेदी करा व अभ्यासाला नवीन दिशा द्या..
319 views07:24
ओपन / कमेंट
2022-02-26 10:24:01
वैनगंगेच्या खोऱ्यातील ...... हे महत्वाचे खनिज आहे.
Anonymous Quiz
24%
(A)चुनखडी
43%
(B)क्रोमाइट
22%
(C)लोह
12%
(D)मॅग्नीज
584 voters245 views07:24
ओपन / कमेंट
2022-02-26 10:24:01
वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे उर्जासाधन कोणते?
Anonymous Quiz
7%
(A)खनिज तेल
68%
(B)दगडी कोळसा
20%
(C)नैसर्गिक वायू
6%
(D)थोरियम
543 voters246 views07:24
ओपन / कमेंट
2022-02-26 07:20:09
मुलांना आईचे आडनाव लावण्याचा हक्क आहे असा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिला?
157 views04:20
ओपन / कमेंट
2022-02-26 06:14:44 आज दुपारी ठीक 1:00 वाजता Regular Quiz असेल. सर्वांनी Quiz साठी वेळेवर ऑनलाइन यावे.
सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न :-

Quiz Sub :- Geography MH.('महाराष्ट्राची वाहतूक व्यवस्था")

Per Question Timing(Daily 10 Questions) :- 30sec.

Join This Group For Daily Quiz

https://t.me/+dUUj_hAJ20UzMjJl

Note:- Mpsc Combin पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आपण "महाराष्ट्राचा भूगोल" या विषयावर 500+ प्रश्न घेणार आहोत. सर्वांनी आपल्या मित्रांना ग्रुप मध्ये ऍड करून घ्या.
412 views03:14
ओपन / कमेंट
2022-02-26 06:14:04
खालीलपैकी कोणत्या डोंगररांगादरम्यान भीमा नदी वाहते?
Anonymous Quiz
8%
(A)सातपुडा आणि सातमाळा-अजिंठा
33%
(B)सातमाळा-अजिंठा आणि बालाघाट-हरिश्चंद्र
49%
(C)बालाघाट-हरिश्चंद्र आणि महादेव
10%
(D)महादेव आणि ज्योतिबा व पन्हाळ्याचे डोंगर
275 voters482 views03:14
ओपन / कमेंट