Get Mystery Box with random crypto!

Questions Paper

टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper Q
टेलीग्राम चैनल का लोगो questionpaper — Questions Paper
चैनल का पता: @questionpaper
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 258
चैनल से विवरण

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500 Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 12

2022-02-27 04:52:35
उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे?
Anonymous Quiz
20%
(A)सावित्री, भाजना, जोग, वाशिष्टी
34%
(B)वाशिष्टी, जोग, भाजना, सावित्री
28%
(C)जोग, भाजना, वाशिष्टी, सावित्री
17%
(D)सावित्री, वाशिष्टी, जोग, भाजना
88 voters273 views01:52
ओपन / कमेंट
2022-02-27 04:52:35
खालील नद्या विचारात घ्या.
1)इंद्रायणी 2)येरळा 3)प्रवरा 4)घोड 5)सीना 6)नीरा
यांपैकी भीमा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत.
Anonymous Quiz
4%
(A)फक्त 1 व 6
52%
(B)वरीलपैकी सर्व
15%
(C)2, 3, 4 व 5
29%
(D)1, 4, 5 व 6
96 voters257 views01:52
ओपन / कमेंट
2022-02-26 18:30:13 विषयानुसार सर्वोत्तम Telegram टॉप चॅनेल

✿┅═══❁● ●❁═══┅✿

] MPSC : PSI STI ASO साठी उपयुक्त
@GroupsB

] स्मार्ट स्टडी पब्लिकेशन्स
@smartstudypublication

] इंग्रजी– महेश पाटील सर पुणे
@MPSCEnglishPATILSIR

] प्रेरणादायी विचारांसाठी
@ghebhararitu

] चालु घडामोडी साठी उपयुक्त
@MPSC_C_A_2022

] भारतीय अर्थव्यवस्था
@indian_economics

] कृषीकिंग
@KrushiKing

] स्पेशल पोलीस भरती साठी
@GarditunVardit

] महाराष्ट्र व भारताचा भूगोल
@Bhugolmpsc

] स्पेशल 𝐌𝐏𝐒𝐂 स्पर्धा परीक्षा साठी
@MPSCPdfNotes

] के सागर पब्लिकेशन
@KSagarfocus

] जी के पब्लिकेशन
@GKpublicationPune

] सराव पेपर साठी उपयुक्त
@questionpaper

] टार्गेट अकॅडमी
@TargetEAcademy

] स्पर्धा परीक्षा गणित मार्गदर्शन
@MPSC_maths_marathi

] ध्येय आमचे अधिकारी
@Dhay_amcheadhikari

✿┅═══❁● ●❁═══┅✿

तुमच्या अभ्यासाला वरिल चँनेल मदत करतील. वरील सर्व चॅनेल नक्कीच जॉईन करा.

9pm to 7am

घरी रहा, सुरक्षित रहा, अभ्यास करा
590 views15:30
ओपन / कमेंट
2022-02-26 16:27:11 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(20/02/2022) :- Geography'
महाराष्ट्रातील जलसिंचन
10 questions · 30 sec
819 views13:27
ओपन / कमेंट
2022-02-26 16:26:59
कोकणातील नद्या कमी लांबीच्या आहेत; कारण....
Anonymous Quiz
6%
(A)या नद्या डोंगरभागातून वाहतात
23%
(B)या नद्या शीघ्र उतारावरून वाहतात.
37%
(C)या नद्यांच्या मुखाशी खाड्या निर्माण झालेल्या आहेत.
34%
(D)या नद्यांचा प्रवास अरुंद किनारपट्टीच्या प्रदेशातून समुद्राकडेच होतो.
937 voters751 views13:26
ओपन / कमेंट
2022-02-26 12:37:20
गोदावरी व प्राणहिता या नद्यांच्या संगमावर ..... हे ठिकाण वसले आहे.
Anonymous Quiz
9%
(A)तुमसर-भंडार
63%
(B)सिरोंच-नगरम
24%
(C)उनकेश्वर-वणी
4%
(D)घुगुस-वढा
1.1K voters3.1K views09:37
ओपन / कमेंट
2022-02-26 12:37:00 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(19/02/2022) :- Geography'
महाराष्ट्रातील उर्जासाधणे
10 questions · 30 sec
1.2K views09:37
ओपन / कमेंट
2022-02-26 12:37:00 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(18/02/2022) :- Geography'
महाराष्ट्रातील उर्जासाधणे
10 questions · 30 sec
1.1K views09:37
ओपन / कमेंट
2022-02-26 10:24:51
ज्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..

मराठी व्याकरण
401 views07:24
ओपन / कमेंट