Get Mystery Box with random crypto!

तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? Anonymous Quiz | Questions Paper

तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
10%
(A)किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण.
46%
(B)पठारी अंतर्भागातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण.
37%
(C)किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण.
7%
(D)फक्त पठारी अंतर्भागातील हवामान.