Get Mystery Box with random crypto!

अ)जून ते सप्टेंबर या कालखंडात महाराष्ट्रात पाऊस पडतो. ब)राज्या | Questions Paper

अ)जून ते सप्टेंबर या कालखंडात महाराष्ट्रात पाऊस पडतो.
ब)राज्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते.
क)अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून राज्यात पाऊस पडतो.
Anonymous Quiz
10%
ड)राज्याच्या बहुतेक सर्व भागांत परतीच्या मोसमी वाऱ्यांपासून सारखाच पाऊस पडतो.
14%
(A)फक्त अ अचूक
36%
(B)फक्त ब व ड चूक
17%
(C)फक्त क अचूक
22%
(D)वरीलपैकी सर्व चूक