Get Mystery Box with random crypto!

आज पासून 3 बदल करण्यात आलेले आहेत , 1. परीक्षा देणाऱ्याच | Questions Paper

आज पासून 3 बदल करण्यात आलेले आहेत ,


1. परीक्षा देणाऱ्याचे वय 18 ते 35 असले पाहिजे ( वय ओळखी साठी कोणताही पुरावा दिला तरी चालेल) ( काही मुलं वेग वेगळं नाव यावं म्हणून आई, वडील, भाऊ, काका इतरांच्या नावाने परीक्षा देत आहेत, प्रत्येक वेळेस 1च नाव नको यायला म्हणून)

2.तुम्ही ज्या नावाने Quiz देत आहात त्याच नावाने बँक अकाउंट पाहिजे / Paytm / Google pay / Phone Pay असलं तरी चालेल ( काही मुलं वेग वेगळ्या नावाने Quiz देऊन 1च अकाउंट वर पैसे घेत आहेत हे त्यांच्या साठी)

3.एका विद्यार्थ्यांला फकत 1च वेळेस Prize Quiz ची रक्कम मिळेल, त्या नंतर जर तो टॉपर आला तर त्याला ते बक्षीस मिळणार नाही ( बरेच मुलं कॉपी करून पास होत आहेत, आणि जे खरच हुशार आहेत, त्यांना बक्षीस मिळत नाहीये, बक्षीस सर्वाना मिळावं म्हणून हा नवीन नियम लागू) {या पूर्वी ज्यांना Prize मिळालेली आहे, त्यांना परत बक्षीस मिळणार नाही}

जे हुशार मुलं आहेत, त्यांनाच बक्षीस मिळालं पाहिजे, आणि त्यांनाच मिळणार..

Download करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.targetacademy