Get Mystery Box with random crypto!

अ)यवतमाळ या जिल्ह्यात वणी येथे दगडी कोळश्याच्या खाणी आहेत. ब)म | Questions Paper

अ)यवतमाळ या जिल्ह्यात वणी येथे दगडी कोळश्याच्या खाणी आहेत.
ब)महाराष्ट्रातून निर्यात होणारे अशुद्ध लोखंड मुख्यत्वे "रेडी" बंदरातून निर्यात होते.
क)महाराष्ट्रातील सांगली व सातारा या जिल्ह्यात मॅगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
Anonymous Quiz
25%
(A)अ व ब बरोबर
21%
(B)ब व क बरोबर
23%
(C)अ व क बरोबर
31%
(D)वरीलपैकी सर्व