खालील विधाने पहा. अ)वरोरा तालुक्यातील पिंपळगाव टेकडी येथेलोहखन | Questions Paper
खालील विधाने पहा. अ)वरोरा तालुक्यातील पिंपळगाव टेकडी येथेलोहखनिज सापडते. ब)रेडी बंदरातून दगडी कोळसा निर्यात केला जातो. क)भारतात एकूण मॅगनीज साठयांपैकी 60% साठा महाराष्ट्रात आहे.