Get Mystery Box with random crypto!

खालील विधांनातून बरोबर उत्तर निवडा. Anonymous Quiz | Questions Paper

खालील विधांनातून बरोबर उत्तर निवडा.
Anonymous Quiz
7%
(A)महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, जालना व बुलडाणा जिल्ह्यात बॉक्साईड चे साठे आहेत.
57%
(B)महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात बॉक्साईड चे साठे आहेत.
33%
(C)महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात बॉक्साईड चे साठे आहेत.
4%
(D)महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात बॉक्साईड चे साठे आहेत.