Get Mystery Box with random crypto!

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ)डोलोमाईट हा खडक महाराष्ट्र | Questions Paper

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ)डोलोमाईट हा खडक महाराष्ट्रातील धारवाड प्रणालीत सापडतो.
ब)महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत. क)खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही.
Anonymous Quiz
21%
(A)ना अ, ना ब, ना क
30%
(B)फक्त अ आणि क
29%
(C)फक्त ब आणि क
20%
(D)फक्त अ, ब आणि क