Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 67

2021-04-09 06:24:50 सस्नेह नमस्कार,
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र,बारामती भाजीपाला गुणवत्ता केंद्र
*निर्यातक्षम भेंडी उत्पादन तंत्रज्ञान* परिसंवाद "फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
*मार्गदर्शक - श्री. यशवंत जगदाळे*
विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)
कृषि विज्ञान केंद्र, बारामती
*तारीख* - ९/०४/२०२१
*वार*- शुक्रवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५
विनित
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती
#krushikapp_Facebook_Live
458 views03:24
ओपन / कमेंट
2021-04-09 06:24:46
440 views03:24
ओपन / कमेंट
2021-04-08 15:30:44 आजचा कृषी सल्ला
कांदा-लसूण

कांदा बियाण्याची साठवण मळणी केलेल्या बियांमध्ये १० ते १२ टक्के आर्द्रता असते. त्यामुळे स्वच्छ केल्यानंतर बी पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ ते ७ टक्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. अशा बियांचे आयुष्य एक ते दीड वर्ष असते. बियांत पाण्याचा अंश ६ ते ७ टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यास त्यांची उगवणक्षमता कमी होते. आपल्या येथे कांदा बी काढणी उन्हाळ्यात होत असल्याने वातावरण कोरडे व उष्ण असते. त्यामुळे सुकवण चांगली होऊन बियांमध्ये ७ टक्के आर्द्रता राखणे सोपे जाते. कांदा बी जास्त दिवस साठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकिंग साहित्याचा वापर केला जातो. उदा. कापडी पिशवी, प्लॅस्टिक पिशवी, कागदी पाकीट, ॲल्युमिनियम पाकीट किंवा ॲल्युमिनियम पॉलिथिन पाकीट इत्यादी. जास्त दिवस बी चांगले ठेवण्यासाठी आर्द्रतारोधक पिशव्यांचा वापर करावा. मात्र, या पिशव्यांमध्ये बी ठेवण्याआधी बियांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. सर्वसाधारणपणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी वाळवून भरले, तर दोन वर्ष चांगले राहू शकते. कांदा बियाणे योग्यप्रकारे पॅकिंग करून साठवले नाही, तर १२ महिन्यांच्या आतच त्याची उगवणक्षमता नष्ट होते. शीतगृहामध्ये १२-१५ अंश सेल्सिअस तापमान आणि ३५-४५ टक्के आर्द्रता असलेल्या वातावरणात बियाणे २ ते ३ वर्षांसाठी ठेवता येते. मात्र साठवणुकीआधी बियाण्याची आर्द्रता ६ टक्के पातळीवर राखलेली असावी. पॅकिंग केलेल्या बियांच्या पाकिटावर किंवा पिशवीवर जातीचे नाव, बियांचे प्रकार, पॅकिंगची तारीख, उगवणक्षमता इत्यादी सर्व बाबींची नोंद करणे आवश्यतक आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
453 views12:30
ओपन / कमेंट
2021-04-07 16:35:27 आजचा पशु सल्ला
पशु संवर्धन :-
उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जनावरांवर येणारा ताण दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम करतो. व्यवस्थापनातील बदलाने आपण या परिणामांची तीव्रता कमी करू शकतो. उन्हाळ्यातील उच्च तापमानात दाट सावली देणारा गोठा किंवा झाड, गोठ्याचे योग्य दिशेनुसार बांधकाम, उन्हाळ्यात गोठ्यात पाणी शिंपडणे किंवा स्प्रिंकलर / फॉगर बसविणे, फॅनचा वापर, पिण्यास थंड पाणी देणे महत्त्वाचे आहे. पशू आहारशास्त्रातील नियमानुसार उन्हाळ्यात पहाटे लवकर व सायंकाळच्या थंड वातावरणात पशुखाद्य आणि चारा द्यावा. सोपा व सहज पचणारा, जास्त पोषण मूल्ये असलेला आहार द्यावा. उन्हाच्या ताणामुळे पचन क्षमतेवर ताण येतो. यामध्ये कोठीपोटातील प्रथिनांचा होणारा वापर पाहता जास्त प्रथिनयुक्त आहार या काळात जनावरांना द्यावा. उन्हाळ्यात शरीरातील इतर क्षारांचा होणारा वापर पाहता सोडियम, पोटॅशियम यांसारख्या खनिजांचे योग्य व्यवस्थापन या काळात उपयुक्त ठरते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
445 views13:35
ओपन / कमेंट
2021-04-06 13:48:09 फेसबुक लाईव्ह परिसंवादात सहभागी व्हा!!!
https://www.facebook.com/Krushikapp/videos/299789388163684/
468 views10:48
ओपन / कमेंट
2021-04-06 09:00:21 सस्नेह नमस्कार,

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती
कृषिक ऍप आयोजित परिसंवाद

*जमीनीचे आरोग्य आणि क्षारयुक्त - चोपण जमीन सुधारणा*

"फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून

*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp

*मार्गदर्शक - श्री. विवेक भोईटे*
विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र)
कृषी विज्ञान केंद्र, बारामती

*तारीख* - ०६/०४/२०२१
*वार*- मंगळवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५

विनित
*कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती*
*सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती*
492 views06:00
ओपन / कमेंट
2021-04-06 09:00:17
418 views06:00
ओपन / कमेंट