Get Mystery Box with random crypto!

Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣ M
टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣
चैनल का पता: @missionmpscworld
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.86K
चैनल से विवरण

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच पीएसआय, व ईतर 2022 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण
Preparation For Psi & State service 2022 Exam
For Notes
Contact Admin: MPSC.PSI .STI. ASO_ TARGET...2021😘😘 ..
🌹🌹Amol kavade Patil.
WhatsApp number:9657479827

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2022-06-15 16:26:02 सामान्य विज्ञान (इयत्ता 9 वी) संपूर्ण माहिती :


144 viewsAmol Kavade Patil.., 13:26
ओपन / कमेंट
2022-06-14 16:14:55 एखाद्या अणुमधील एकूण प्रोटॉनच्या संखेला अणुअंक म्हणतात व तो Z या संज्ञेने दर्शविला जातो.


सारखाच अणुअंक परंतु वेगळा वस्तूमानांक असणार्या अणूंना असस्थानिक असे म्हणतात.


हायड्रोजन च्या इतर दोन समस्थानिकांना स्वतंत्र नावे असून ती ड्युटेरियम व ट्रिटियम अशी आहेत.


क्लोरीनचे सरासरी अणुवस्तुमान 35.5 एवढे आहे.


रेणूवस्तुमानालाच पूर्वी रेणुभार म्हणत. एकक u.


अणु व रेणूंची सापेक्ष संख्या समजण्यासाठी वैज्ञानिकांनी ग्रॅम मोल ही संकल्पना विकसित केली.


पदार्थाच्या एक ग्रॅम – मोल एवढ्या राशीत असणार्यार रेणूंच्या संख्येसाठी N ही संज्ञा वापरतात.


या वैशिष्ट्यपूर्ण संख्येला ‘अॅव्होगड्रोअंक’ असे म्हणतात.



आजपर्यंत माहीत असलेली एकूण मूलद्रव्ये जवळपास 116 आहेत.



मूलद्रव्याच्या व्यवस्थितरीत्या केलेल्या मांडणीलाच ‘वर्गीकरण‘ म्हणतात.



मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुभारांकांचे आवर्तीफल असतात.



177 viewsAmol Kavade Patil.., 13:14
ओपन / कमेंट
2022-06-14 16:11:29 इलेक्ट्रॉन चे वस्तुमान 0.00054859 u आहे.


प्रोटॉन हा धनप्राभरित मूलकण असून त्याचा निर्देश P ह्या संज्ञेने करतात.


न्युट्रॉन हे विधूतप्रभारदृष्टया तटस्थ असलेले मूलकण आहेत.


KLMN या या कावचांमध्ये 2, 8, 18, 32 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकत नाहीत.


मात्र कोणत्याही अणूच्या शेवटच्या म्हणजेच सर्वात बाहेरील कवचामध्ये जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन सामावू शकतात.



K कवचातील इलेक्ट्रॉनची उर्जा कमी असते.



हेलियम, निऑन यांसारखी काही थोडी मूलद्रव्ये कोणत्याही अणुबरोबर संयोग न पावता मुक्त अशा अनुस्थिती मध्येच अस्तित्वात असतात.



अणूंच्या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा असे म्हणतात.


संयुजा हा अणूचा मूलभूत रसायनिक गुणधर्म आहे.



अणूच्या बाहयतम कवचाला त्याचे संयुजा कवच असे म्हणतात.



ज्यांचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूची संयुजा शून्य असते.



बारा न्यूक्लिऑन असलेल्या कार्बन अणूचे जे वस्तुमान त्याच्या 1/12 एवढे वस्तुमान म्हणजे एक अणुवस्तुमान एकक (a.m.u.) होय.



अणुवस्तुमानांक A या संज्ञेने दर्शविला जातो.



195 viewsAmol Kavade Patil.., 13:11
ओपन / कमेंट
2022-06-14 16:07:17 सामान्य विज्ञान (इयत्ता 9 वी) संपूर्ण माहिती :


180 viewsAmol Kavade Patil.., 13:07
ओपन / कमेंट
2022-06-13 06:07:04
उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला संबोधले जाते ?

Join : चालू घडामोडी 2022
69 viewsAmol Kavade Patil.., 03:07
ओपन / कमेंट
2022-06-12 16:22:56 अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात.


त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात.


प्रोटॉन व न्युट्रॉन हे त्याचे दोन प्रकार आहेत.


केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा बनलेला असतो.


केंद्राबाहेरील सर्व इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनपरभारा एवढाच असल्यामुळे अणू हा विधूतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो.


पूर्वी अणूत्रिज्येसाठी अॅगस्ट्रोम (A० = 10 -8 cm) हे एकक वापरात होते.


आता अॅगस्ट्रोमच्या जागी पिकोमीटर (pm) हे एकक वापरात आहे.


(1 pm = 10 -12 m).


अणूवस्तूमानांक दर्शविण्यासाठी खास असे अणूवस्तुमान एकक डाल्टन वापरले जाते. (u).



इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित मूलकण असून त्याचा निर्देश e असा करतात.


106 viewsAmol Kavade Patil.., 13:22
ओपन / कमेंट