Get Mystery Box with random crypto!

Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣ M
टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣
चैनल का पता: @missionmpscworld
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.86K
चैनल से विवरण

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच पीएसआय, व ईतर 2022 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण
Preparation For Psi & State service 2022 Exam
For Notes
Contact Admin: MPSC.PSI .STI. ASO_ TARGET...2021😘😘 ..
🌹🌹Amol kavade Patil.
WhatsApp number:9657479827

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2022-06-21 09:15:31
तलाठी भरती टेस्ट सिरीज 2022

सर्व पेपर PDF मध्ये मिळतील
एकूण 100 प्रश्नाचा 1 पेपर

मराठी 25 प्रश्न / इंग्लिश 25 प्रश्न /
गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न / सामान्यज्ञान ( Gs ) 25 प्रश्न

offers मध्ये 30 टेस्ट 220 रुपये मध्ये मिळतील

Join Now-

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091

19 viewsAmol Kavade Patil.., 06:15
ओपन / कमेंट
2022-06-20 16:36:52 गोलीय आरसा ज्या गोलापासून बनविला आहे, त्या गोलाच्या केंद्रबिंदूला (C) आरशाचे वक्रता केंद्र म्हणतात.



बहिर्वक्र आरशाला अपसारी आरसा असेही म्हणतात.


ज्या प्रतिमेतून प्रकाशाचे वास्तव अभिक्रमन होते व तेथून पुढे प्रकाश अपसृत होतो ती वास्तव प्रतिमा तर ज्या प्रतिमेतून प्रकाश अपसृत होण्याचा भास होतो ती आभासी प्रतिमा.


वाहनाच्या चालकासाठी बहिर्वक्र आरसा असतो.



बहिर्वक्र आरशाने वस्तूपेक्षा लहान व सुलट प्रतिमा तयार होतात.



दाढी करताना वापरावयाचा आरसा हा अंतर्वक्र आरसा असतो.



या आरशामध्ये सुलट आणि मोठी प्रतिमा दिसते आणि दाढी करणे सोयीचे होते.



प्रकाशाच्या आपतन दिशेतील सर्व अंतरे धन तर विरुद्ध दिशेतील अंतरे ऋण मोजली जातात.


वस्तू नेहमी आरशाच्या डाव्या बाजूला ठेवलेल्या असतात.


म्हणजे प्रकाशाची अपतनाची दिशा डावीकडून उजवीकडे असेल.



आरशापासून वस्तूचे अंतर u आणि प्रतिमेचे अंतर v यांचे आरशाचे नाभीय अंतर व वक्रता त्रिजेशी संबंध दर्शविणारे सूत्र म्हणजेच आरशाचे सूत्र होय.



सूत्र : 1/u + 1/v = 1/f =2/R.



बहिर्वक्र आरशाने नेहमीच सुलट आणि आभासी प्रतिमा तयार होते.


ही प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा लहान असते.


अंतर्वक्र आरशासमोर त्याच्या नाभीय अंतरापेक्षा कमी अंतरावर वस्तू ठेवल्यास तिची आभासी, सुलट आणि वस्तूपेक्षा मोठ्या आकाराची प्रतिमा दिसते.



जर वस्तूचे आरशापासूनचे अंतर नाभीय अंतरापेक्षा जास्त असेल तर मात्र आंतरर्वक्र आरशाने वास्तव व उलटी प्रतिमा तयार होते.



121 viewsAmol Kavade Patil.., 13:36
ओपन / कमेंट
2022-06-20 16:20:36 सामान्य विज्ञान (इयत्ता 9 वी) संपूर्ण माहिती :


107 viewsAmol Kavade Patil.., 13:20
ओपन / कमेंट
2022-06-19 17:10:54 एखाधा पदार्थात उष्णतेची असलेली पातळी म्हणजेच तापमान.


वैधकीय तापमापीवर सेल्सियस अशांमध्ये 35 ते 42 पर्यंत खुणा असतात.


केवल मापनश्रेणीची सुरुवात सर्वात कमी तापबिंदुपासून होते.


या तापमानाला रेणूंची गती थांबते, म्हणून या बिंदुला केवल शून्य असे म्हणतात.


त्याचे मुल्य – 2730 K एवढे असते.


केवल मापनश्रेणी म्हणजेच केलव्हीन मापन श्रेणी होय.


या मापन श्रेणीवर पाण्याचा गोठणबिंदु हा 273 k व उत्कलनांक असे म्हणतात.



ज्या स्थिर तापमानाला द्र्वपदार्थाचे वायुरूपस्थितीत रूपांतर होते, त्या तापमानाला त्या पदार्थाचा उत्कलनांक असे म्हणतात.



द्र्वावरील दाब कमी केला की उत्कलनांक कमी होतो व दाब वाढविला की उत्कलनांक वाढतो.



विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण जास्त असेल तर त्या पदार्थाच्या द्रवनांक कमी होतो.


अमोनियम नायट्रेट व सोडीयम सल्फेट यांचे मिश्रण 5:6 या प्रमाणात घेतल्यास मिश्रणाचे तापमान – 100C पर्यंत खाली येते.



बर्फ व मीठ यांच्या योग्य प्रमाणातील मिश्रणाचे तापमान – 230 से. पर्यंत खाली येते.



द्र्वामध्ये विद्राव्य क्षार विरघळला असेल तर त्याचा उत्कलनांक वाढतो.



बाष्पीभवनाचा दर हा द्र्वाच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाशी समप्रमाणात असतो.



अभिसरणामुळे खारे वारे व मतलई वारे निर्माण होतात.


विधुत चुंबकीय तरंगाच्या स्वरुपात व द्रव्य माध्यमाच्या शिवाय होणार्‍या उष्णतेच्या स्थानांतरणास प्रारण असे म्हणतात.


218 viewsAmol Kavade Patil.., 14:10
ओपन / कमेंट
2022-06-19 17:05:30 सामान्य विज्ञान (इयत्ता 9 वी) संपूर्ण माहिती :


181 viewsAmol Kavade Patil.., 14:05
ओपन / कमेंट
2022-06-19 13:08:09 1. Police Bharti Official [10,000+MCQ]
खालील लिंक वर क्लिक करा

╔══════════════════╗
▒ मराठी व्याकरण MCQ पहा ▒
╚══════════════════╝



2. स्पेशल GK [5,000+MCQ]
खालील लिंक वर क्लिक करा

╔══════════════════╗
▒ GK IMP MCQ पहा ▒
╚══════════════════╝



3. पोलीस भरती चा अभ्यास करताय का?
मग हे केले का?

╔══════════════════╗
▒ CLICK करा आणि हे करा ▒
╚══════════════════╝


4. गणित बुद्धिमत्ता - 5000+ MCQ
मग हे केले का?
╔════════════════════╗
▒ गणित बुद्धिमत्ता - 5000+ MCQ ▒
╚════════════════════╝

तुमच्या अभ्यासाला वरिल चँनेल मदत करतील.
वरील 4 चॅनेल नक्कीच जॉईन करा....
9 viewsAmol Kavade Patil.., 10:08
ओपन / कमेंट