Get Mystery Box with random crypto!

Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣ M
टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣
चैनल का पता: @missionmpscworld
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.86K
चैनल से विवरण

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच पीएसआय, व ईतर 2022 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण
Preparation For Psi & State service 2022 Exam
For Notes
Contact Admin: MPSC.PSI .STI. ASO_ TARGET...2021😘😘 ..
🌹🌹Amol kavade Patil.
WhatsApp number:9657479827

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2022-08-26 13:44:18 2) रसवाहिनी (Phloem):



रसवाहिनी उती पानांत तयार झालेले अन्न वनस्पतींच्या इतर भागात पोहचवतात.


रसवाहिनी उती ही चार सरल उतींची मिळून बनलेली असते.


रसवाहिनी मूल उती (Phloem parenchyma) :


रसवाहिनी मूल उतींमधील पेशी जिवंत असतात.


या उती अन्नवहनाचे तसेच आधाराचे काम करतात.


चाळणनलिका (Sieve Tubes) :


चाळणनलिका उतींमधील पेशी जिवंत असतात.


या उती अन्नवहनाचे तसेच आधाराचे काम करतात.


सहपेशी (Companion Cells) :


सहपेशी उतींमधील पेशी जिवंत असतात.


या उती अन्नवहनाचे तसेच आधाराचे काम करतात.


रसवाहिनी तंतू (Phloem fibres) :


रसवाहिनी तंतू उतींमधील पेशी मृत असतात.


रसवाहिनी तंतू फक्त वनस्पतींना आधार देण्याचे काम करतात.



396 viewsAmol Kavade Patil.., 10:44
ओपन / कमेंट
2022-08-26 13:38:39 जटील स्थायी उती (Complex Tissues) :



यामध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी या दोन उतींचा समावेश होतो.


1)  जलवाहिनी (Xylem):


जलवाहिनी उती मुळांनी शोषलेले क्षारयुक्त पाणी पानांकडे पोहोचवतात तसेच वनस्पतीला आधार देतात.


जलवाहिनी उती चार सरल उतींची बनलेली असते.


जलवाहिनी मूल उती (Xylem parenchyma) :


जलवाहिनी मूल उतींमधील पेशी जिवंत असतात व अन्नपदार्थ साठवतात.


या उतींमधील पेशींच्या भिंती जाड झालेल्या असतात त्यांपासूनच लाकूड तयार होते.


या उती जलवहनाचे व आधाराचे काम करतात.


वाहिनिका (Xylem tracheids) :


वाहिनिका उतींमधील पेशी मृत असतात.


या उती जलवहनाचे व आधाराचे काम करतात.


वाहिनी (Xylem Vessels) :


वाहिनी उतींमधील पेशी मृत असतात.


या उती जलवहनाचे व आधाराचे काम करतात.


जलवाहिनी तंतू (Xylem Fibers) :


जलवाहिनी तंतू उतींमधील पेशी मृत असतात.


या उती फक्त आधाराचे काम करतात.



339 viewsAmol Kavade Patil.., 10:38
ओपन / कमेंट
2022-08-26 13:32:57 उती (Tissue) :


297 viewsAmol Kavade Patil.., 10:32
ओपन / कमेंट
2022-06-22 11:55:10
पुणे मेट्रो प्रकल्पाची एकूण लांबी 33.2 किमी आणि त्यात ......... स्थानके असणार आहेत.

Join Channel : Current Affairs
27 viewsAmol Kavade Patil.., 08:55
ओपन / कमेंट
2022-06-21 10:10:24
जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.

त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत. त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध, चॅनल जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता
4 viewsAmol Kavade Patil.., 07:10
ओपन / कमेंट