Get Mystery Box with random crypto!

Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣ M
टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣
चैनल का पता: @missionmpscworld
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.86K
चैनल से विवरण

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच पीएसआय, व ईतर 2022 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण
Preparation For Psi & State service 2022 Exam
For Notes
Contact Admin: MPSC.PSI .STI. ASO_ TARGET...2021😘😘 ..
🌹🌹Amol kavade Patil.
WhatsApp number:9657479827

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2022-06-12 16:19:45 एक द्रव व एक अथवा अधिक स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला ‘निलंबन’ असे म्हणतात.


विषमांगी मिश्रणांना कलीले म्हणतात.


पचन विकारांवर वापरले जाणारे मिल्क ऑफ मॅग्नेशिया हेही एक कलिल आहे.


द्रावणाच्या एक एकक एवढ्या आकारमानात विरघळलेल्या द्रव्याच्या वस्तुमानाला द्रावणाची संहती असे म्हणतात.


इ.स. 1808 मध्ये इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन याने त्याचा प्रसिद्ध अणूसिद्धांत मांडला.



द्रव्य हे अणूंचे बनलेले असते.


अणू म्हणजे द्रव्याचे अविभाजनीय असे लहानात लहान कण होत.



अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात.



इ.स. 1997 मध्ये जे.जे. थॉमस या इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाने हायड्रोजन या अणूहून 1800 पट हलक्या कणांचा शोध लावला.



सन 1932 मध्ये डॅनिश भौतिक शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अनुप्रारूप मांडले.



सन 1932 मध्ये चॅडविक या वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून दिले.


सन 1926 मध्ये मांडल्या गेलेल्या पुजायांत्रिकी या नव्या सिद्धांतामदध्ये अणूच्या संचरनेचे वर्णन दुसर्‍या पद्धतीने करण्यात आले.



120 viewsAmol Kavade Patil.., 13:19
ओपन / कमेंट
2022-06-12 16:15:19 सामान्य विज्ञान (इयत्ता 9 वी) संपूर्ण माहिती :


113 viewsAmol Kavade Patil.., 13:15
ओपन / कमेंट
2022-06-11 16:27:07 दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनवलेल्या पदार्थ म्हणजे संयुग.


लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले.


लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो.


त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.


दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.


मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.


सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.


सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.



194 viewsAmol Kavade Patil.., 13:27
ओपन / कमेंट
2022-06-11 16:24:45 सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात.


ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला ‘द्रव्य’ म्हणतात.


द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत.



अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असते.


अनेक स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्यावर सुद्धा कायम असतो.


ठराविक आकार व आकारमान असणार्याआ स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता (rigidity) असे म्हणतात.


ऑक्सीजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायु धातूंच्या टाक्यामध्ये ठासून भरता येयात.



स्थायूंमध्ये आंतररेंविय बल अतिशय प्रभावी असते.


द्रवांमधील आंतररेंविय बल मध्यम असते तर वायूंमध्ये आंतर रेंविय बल क्षीण असते.



अलीकडील काळात विज्ञानमध्ये रासायनिक पदार्थ या ऐवजी ‘पदार्थ’ हा शब्द प्रयोग करतात.



आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॅव्हाझिए याने मूलद्रव्याची व्याख्या मांडली.



167 viewsAmol Kavade Patil.., 13:24
ओपन / कमेंट
2022-06-11 16:22:02 सामान्य विज्ञान (इयत्ता 9 वी) संपूर्ण माहिती :


143 viewsAmol Kavade Patil.., 13:22
ओपन / कमेंट