Get Mystery Box with random crypto!

Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣ M
टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣
चैनल का पता: @missionmpscworld
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.86K
चैनल से विवरण

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच पीएसआय, व ईतर 2022 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण
Preparation For Psi & State service 2022 Exam
For Notes
Contact Admin: MPSC.PSI .STI. ASO_ TARGET...2021😘😘 ..
🌹🌹Amol kavade Patil.
WhatsApp number:9657479827

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-06-18 16:59:13 एखाधा पदार्थात असलेली कार्यकरण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा.


ऊर्जेची विविध रुपे – यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, विधुत चुंबकीय,


रासायनिक, औष्णिक, सौर, इ.


पदार्थाच्या गतीमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या उर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात.


KE = ½ mv2.


पदार्थाच्या विशिष्ठ स्थितीमुळे किंवा आकारामुळे त्यात जी ऊर्जा समावलेली असते, तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात.


उदा. डोंगरावरील दगड, धरणातील साठविलेले पाणी.


दोर्याेची लांबी जास्त असेल तर दोलनकाल जास्त असतो आणि वारंवारता कमी असते.


ज्या सरल दोलकाचा दोलनकाल 2 सेकंद असतो त्याला सेकंद दोलक असे म्हणतात.



दोलनकाल T = 2π √e/g या समीकरणाने काढता येतो.



सूर्याच्या केंद्रकाचे तापमान 107 k(Kelvin) आहे असे अनुमान आहे.


133 viewsAmol Kavade Patil.., 13:59
ओपन / कमेंट
2022-06-18 16:55:17 सामान्य विज्ञान (इयत्ता 9 वी) संपूर्ण माहिती :


108 viewsAmol Kavade Patil.., 13:55
ओपन / कमेंट
2022-06-17 17:16:10 G चे मूल्य सर्व वस्तूंसाठी सारखेच आहे.


म्हणून G ला ‘विश्वगुरुत्व स्थिरांक’ म्हणतात.


G चे मूल्य 6.67×10-11 Nm2/kg2 आहे.


पृथ्वीचे वस्तुमान M=6×1024kg आहे.


सरासरी त्रिज्या R=6400 km आहे.


एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.


वस्तूचे वजन हे तिच्यावर कार्यरत पृथ्वीचे गुरुत्वबल होय.


एखाधा वस्तूचे वस्तूमान म्हणजे त्या वस्तूत सामावलेल्या एकंदर द्रव्याची राशी होय.



कोणत्याही वस्तूंवर कार्यरत गुरुत्वत्वरण किंवा गुरुत्वबल विषुववृत्तापेक्षा ध्रुवावर जास्त असते.



गुरुत्व त्वरणचे मूल्य ध्रुवावर 9.83m/s2 तर विषुववृत्तावर 9.78 m/s2 आहे.



सामान्य पदार्थातील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवण्यार्‍या/ बलास विधूतचुंबकीय बल असे म्हणतात.



विधुत चुंबकीय बल गुरुत्व बलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे.



विधुत चुंबकीय बलाचे परिणाम साधारणपणे गुरुत्वाबलाच्या 1039 पट आहे.


केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवते.



इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन यांच्या होणार्याध अन्योन्य क्रियांमध्ये प्रयुक्त होणारे बल क्षीण बल म्हणून ओळखले जाते.



एखाधा वस्तूवर क्रिया करणार्याॉ बलामुळे त्या वस्तूचे बलाच्या दिशेने विस्थापन झाले तरच कार्य झाले असे म्हणतात.



SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन तर विस्थापनाचे एकक मीटर व कार्याचे एकक ज्यूल (Joule) आहे.



CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर तर कार्याचे एकक अर्ग आहे.



1 Joule = 107 अर्ग.


185 viewsAmol Kavade Patil.., 14:16
ओपन / कमेंट
2022-06-17 17:10:53 निसर्गात आढळणार्यां आणि परस्परांपासून भिन्न असणार्याए सर्व बलांचे चार मुख्य प्रकार आहेत.


1) गुरुत्वबल,

 

2) विधूत चुंबकीय बल,

 

3) केंद्राकीय बल,

 

4) क्षीण बल,


सर्वांसाठी न्यूटन (N) हे एकक वापरले जाते.



न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.



प्रयुक्त आकर्षणबलास ‘गुरुत्वबल’ म्हणतात.



पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते.



विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कोठेही असल्या तरी त्यांच्यात परस्परांना आकर्षणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते.


हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानूपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या वस्तानुपाती असते.



163 viewsAmol Kavade Patil.., edited  14:10
ओपन / कमेंट
2022-06-17 17:07:27 सामान्य विज्ञान (इयत्ता 9 वी) संपूर्ण माहिती :


156 viewsAmol Kavade Patil.., 14:07
ओपन / कमेंट