Get Mystery Box with random crypto!

Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣ M
टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣
चैनल का पता: @missionmpscworld
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.86K
चैनल से विवरण

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच पीएसआय, व ईतर 2022 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण
Preparation For Psi & State service 2022 Exam
For Notes
Contact Admin: MPSC.PSI .STI. ASO_ TARGET...2021😘😘 ..
🌹🌹Amol kavade Patil.
WhatsApp number:9657479827

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2022-06-08 17:22:22 अणूंची संरचना :


इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अणूतील मूलकण आहेत.


अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात.


अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.


प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.


अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.


अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.


मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.



मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला ‘संयुजा’ म्हणतात.



165 viewsAmol Kavade Patil.., 14:22
ओपन / कमेंट
2022-06-08 17:20:13 चुंबकत्व :


5 मार्च 1872 रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.


चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.


मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.



151 viewsAmol Kavade Patil.., 14:20
ओपन / कमेंट
2022-06-08 17:18:19 सामान्य विज्ञान (इयत्ता 8 वी) संपूर्ण माहिती :


148 viewsAmol Kavade Patil.., 14:18
ओपन / कमेंट
2022-06-07 18:45:23 IMPORTANT 2 चॅनल आहेतः-

1.गणित short टिप्स & ट्रिक्स

महत्त्वाचे 15 प्रश्न & सल्युशन सहित .

गणित कितीपण अवघड असूद्या अतिशय सोप्या पद्धतीने सोडवा.
खालील लिंक वर क्लिक करा
╔══════════════════╗
▒ गणित SHORT टिप्स & ट्रिक्स ▒
╚══════════════════╝

2.पोलीस भरती चा अभ्यास करताय का?
मग हे केले का?
╔══════════════════╗
▒ CLICK करा आणि हे करा ▒
╚══════════════════╝
44 viewsAmol Kavade Patil.., 15:45
ओपन / कमेंट
2022-06-07 17:23:09 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.


त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.


‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले.


GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.


टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.


आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.



जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.



70 viewsAmol Kavade Patil.., 14:23
ओपन / कमेंट