Get Mystery Box with random crypto!

Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣ M
टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣
चैनल का पता: @missionmpscworld
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.86K
चैनल से विवरण

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच पीएसआय, व ईतर 2022 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण
Preparation For Psi & State service 2022 Exam
For Notes
Contact Admin: MPSC.PSI .STI. ASO_ TARGET...2021😘😘 ..
🌹🌹Amol kavade Patil.
WhatsApp number:9657479827

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2022-06-11 06:47:46
तलाठी भरती टेस्ट सिरीज 2022

सर्व पेपर PDF मध्ये मिळतील
एकूण 100 प्रश्नाचा 1 पेपर

मराठी 25 प्रश्न / इंग्लिश 25 प्रश्न /
गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न / सामान्यज्ञान ( Gs ) 25 प्रश्न


Join Now-
-https://wa.me/917058302091

जॉईन करा -
https://wa.me/917058302091

131 viewsAmol Kavade Patil.., 03:47
ओपन / कमेंट
2022-06-10 18:06:20 Important Notification

Download करा 5 वी ते 12 वी मधील प्रत्येक विषयाच्या हाताने लिहलेल्या मुद्देसुद व दर्जेदार नोट्स

सर्व नोट्स खालील लिंक वर क्लिक करून Donwload करून घ्या

1) समाजसुधारक. Download

2) सा.विज्ञान. Download

3) इतिहास. Download

4) भूगोल. Download

5) राज्यघटना. Download

6) अर्थशास्त्र Download

7) चालू घडामोडी. Download

8) 2011 ते 2020 प्रश्नपत्रिका Save

9) Class Notes. Download
43 viewsAmol Kavade Patil.., 15:06
ओपन / कमेंट
2022-06-09 16:55:57
जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.

त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत. त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध, चॅनल जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता
37 viewsAmol Kavade Patil.., 13:55
ओपन / कमेंट
2022-06-09 16:55:32 महत्वाचे मुद्दे :


विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.


जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.


स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.


पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.


साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.


संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ.


संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.



पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.



रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.



WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो.


त्यासाठी DOT केंद्र काढली आहेत. (Directly Observed Treatment).


मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्याचचा जिवाणू वाहक आहे.


लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.


त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.



49 viewsAmol Kavade Patil.., 13:55
ओपन / कमेंट
2022-06-09 16:51:01 सामान्य विज्ञान (इयत्ता 8 वी) संपूर्ण माहिती :


44 viewsAmol Kavade Patil.., 13:51
ओपन / कमेंट
2022-06-09 09:38:46
𝗔𝗹𝗹 𝗜𝗻 𝗢𝗻𝗲 अशी आपली 𝗡𝗲𝘄 𝗢𝗳𝗳𝗹𝗶𝗻𝗲 𝗕𝗮𝘁𝗰𝗵 सुरु होत आहे.

अंकगणित व बुद्धिमत्ता

मोफत कार्यशाळा

उद्या शुक्रवार, दि. 10 जून 2022
वेळ : सकाळी 9 वाजता.

𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐈𝐧𝐭𝐞𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐯𝐞 𝐁𝐨𝐚𝐫𝐝 व्दारे प्रभावी अध्यापन.

अगदी 𝗕𝗮𝘀𝗶𝗰 पासून 𝗙𝘂𝗹𝗹 𝗔𝗱𝘃𝗮𝗻𝗰𝗲 पर्यंतचे सर्वकाही.

𝗡𝗼𝘁𝗲𝗕𝗼𝗼𝗸 𝗹𝗲𝘀𝘀 𝗠𝗮𝘁𝗵𝘀 & 𝗥𝗲𝗮𝘀𝗼𝗻𝗶𝗻𝗴 चा 𝗦𝗺𝗮𝗿𝘁 आणि यशस्वी प्रयोग करणारा महाराष्ट्रातील एकमेव 𝗖𝗹𝗮𝘀𝘀.

𝗖𝗹𝗮𝘀𝘀 मध्येच जास्तीत जास्त सराव करून घेतला जातो.

प्रत्येक 𝗧𝗼𝗽𝗶𝗰 नंतर सराव चाचणी (जवळपास 70 चाचण्या)

अंकगणिताच्या एकूण 𝗦𝗲𝗰𝘁𝗶𝗼𝗻𝗮𝗹 5 𝗧𝗲𝘀𝘁𝘀 व बुद्धिमत्तेच्या एकूण 𝗦𝗲𝗰𝘁𝗶𝗼𝗻𝗮𝗹 5 𝗧𝗲𝘀𝘁𝘀

अधिक माहितीसाठी 𝗖𝗮𝗹𝗹 : 8308110110

𝐖𝐡𝐚𝐭𝐬𝐚𝐩𝐩 𝐌𝐞𝐬𝐬𝐚𝐠𝐞
https://wa.me/918308110110
https://wa.me/918308110110

𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 𝐌𝐞𝐬𝐬𝐚𝐠𝐞 @SandipArgadeSir
91 viewsAmol Kavade Patil.., 06:38
ओपन / कमेंट