Get Mystery Box with random crypto!

Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣ M
टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣
चैनल का पता: @missionmpscworld
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.86K
चैनल से विवरण

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच पीएसआय, व ईतर 2022 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण
Preparation For Psi & State service 2022 Exam
For Notes
Contact Admin: MPSC.PSI .STI. ASO_ TARGET...2021😘😘 ..
🌹🌹Amol kavade Patil.
WhatsApp number:9657479827

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2022-06-17 05:55:15 Important Notification

Download करा 5 वी ते 12 वी मधील प्रत्येक विषयाच्या हाताने लिहलेल्या मुद्देसुद व दर्जेदार नोट्स

सर्व नोट्स खालील लिंक वर क्लिक करून Donwload करून घ्या

1) समाजसुधारक. Download

2) सा.विज्ञान. Download

3) इतिहास. Download

4) भूगोल. Download

5) राज्यघटना. Download

6) अर्थशास्त्र Download

7) चालू घडामोडी. Download

8) 2011 ते 2020 प्रश्नपत्रिका Save

9) Class Notes. Download
48 viewsAmol Kavade Patil.., 02:55
ओपन / कमेंट
2022-06-16 17:03:40 एखाधा वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडवून आणणारी किंवा बदल घडवून आणण्याची प्रवृत्ती असलेली भौतिक राशी म्हणजे ‘बल’होय.


प्रत्येक वस्तू तिच्या गतिमान अवस्थेतील बदलाला म्हणजेच त्वरणाला विरोध करते.


विरोध करणार्यााच्या या वृत्तीला ‘जडत्व’ असे म्हणतात.


वस्तूमान आणिवेग यांच्या गुणाकाराला संवेग म्हणतात.


संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशीने होते.



एकक वस्तुमानात एकक त्वरण निर्माण करणार्याी बलास एकक बल असे म्हणतात.



MKS पद्धतीने 1kg वस्तूमान 1 m/s2 त्वरण निर्माण करणार्याह बलास एक न्यूटन बल असे म्हणतात.



एखाधा वस्तुमानावरील कार्यरत बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानास व तिच्यावरील परिणामी त्वरण सामानुपाती असते.


प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात.


उदा. रॉकेट किंवा अग्निबाण.



दोन वस्तूंची टक्कर झाली तर या वस्तूंचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो.



122 viewsAmol Kavade Patil.., 14:03
ओपन / कमेंट
2022-06-16 17:00:14 गतीविषयक तीन समीकरणे :


v = u + at


s = ut + ½ at2


v2 = u2 + 2as.


101 viewsAmol Kavade Patil.., 14:00
ओपन / कमेंट
2022-06-16 16:57:37 सामान्य विज्ञान (इयत्ता 9 वी) संपूर्ण माहिती :


97 viewsAmol Kavade Patil.., 13:57
ओपन / कमेंट
2022-06-15 16:31:41 गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत.


स्थानांतरणीय गती, घर्णून गती, दोलन गती.


स्थानांतरणीय गती एकरेषीय असू शकते किवा तिचा मार्ग वक्राकारही असू शकतो.


अंतर ही अदिश राशि आहे तर विस्थापन ही सदिश राशि आहे.


ज्या भौतिक राशींचे मापन दुसर्याप राशींवर अवलंबून नसते त्यांना मूलभूत राशि असे म्हणतात.


उदा. लांबी, वस्तुमान, वेळ, इ.


एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास त्या वस्तूची ‘चाल’ किंवा ‘सरासरी चाल’ असे म्हणतात.



एखाधा वस्तूने एकक काळात एखाधा विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास त्या वस्तूचा वेग अथवा सरासरी वेग म्हणतात.



वेगामधील बदलाचा दर म्हणजे त्वरण होय.



जर वस्तूच्या वेगात वाढ होत असेल तर त्या वस्तूचे त्वरण धन (+ve) असते.


जर वस्तूचा वेग कमी होत असेल तर त्वरण (-ve) ऋण असते.


जी भौतिकराशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्ण व्यक्त करता येते तिला ‘अदिश राशी’ किवा ‘अदिश’ असे म्हणतात.



अदिश राशींची बेरीज-वजाबाकी अंकगणिताचे नियम वापरुन करता येते.



अदिश राशी-व्स्तुमान, चाल, कार्य, आकारमान, घनता, वेळ, अंतर, ऊर्जा.



जी भौतिक राशी पुर्णपणे व्यक्त करण्यासाठी तिचे परिणाम व दिशा या दोन्हींची आवश्यकता असते तिला ‘सदिश राशी’ किंवा ‘सदिश’ असे म्हणतात.


सदिश राशी – विस्थापन, वेग, त्वरण, बल, गती, वजन.



सदिश राशी दर्शविण्यासाठी डोक्यावर बाण काढलेल्या चिन्हाचा वापर केला जातो.


178 viewsAmol Kavade Patil.., 13:31
ओपन / कमेंट